मला पोटगी म्हणून १५ लाख रुपये हवे आहेत. १ लाख ७० हजार रुपये घराचं भाडं आहे. हे भाडे दिले जात नाही. देखभालीचा खर्च दरमहा ३० हजार आहे.
एका महिलेसाठी पतीशिवाय जीवन जगणे खूप कठीण असते, विशेषतः जेव्हा पती उच्च पदावर असतो आणि संपूर्ण व्यवस्था त्याच्या बाजूने काम करत असते.
Laxman Hake Criticized Anjali Damania On Dhananjay Munde OBC Leaders : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी काल पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) पावणे तीनशे कोटी रूपयांच्या घोटाळ्याचा आरोप केलाय, तर दुसरीकडे मुंडेंनी दमानिया यांच्याविरोधात अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलंय. आता या वादात ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांची देखील […]
Namdev Shastri Maharaj यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर आता त्यांचं किर्तन देखील रद्द करण्यात आलं आहे.
Dhananjay Munde On Anjali Damania : अंजली दमानिया यांनी आज दिवसभरात दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा खोटे व बेछूट आरोप केले आहेत.
Dhananjay Munde आणि अंजली दमानिया यांनी आज दिवसभर परिषदांचे सत्र आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणे सुरूच आहे.
Anjali Damania On Dhananjay Munde : मागच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे (Dhananjay Munde) कृषीमंत्री असताना कृषी साहित्य खरेदीमध्ये घोटाळा
धनंजय मुंडेंना संरक्षण आहे, असा दावा शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला.
बीड जिल्ह्याला हा मोठा कलंक आहे. बीड जिल्ह्यातील जनता आणखी सावध होईल. आपलाच माणूस आपल्याला चावून खातोय, याच्यात
Chhagan Bhujbal Answer To Anjali Damania : राजकीय वर्तुळात सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीच झडत आहेत. आज पत्रकार परिषद घेत अंजली दमानिया यांनी (Anjali Damania) मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलीय. धनंजय मुंडे कधी राजीनामा देतात, याची वाट भुजबळ बघत आहेत, असं वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं होतं. यावर आता राष्ट्रवादीचे नेते छगन […]