Maharashtra Portfolio Allocation : राज्याचे लक्ष लागून असलेल्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप (Maharashtra Portfolio Allocation) जाहीर
Eknath Shinde : हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जोरदार फटकेबाजी करत उद्धव
उपमुख्यमंत्री शिंदेंनी आमदार विजय शिवतारे, आमदार प्रकाश सुर्वे, यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी श्रद्धा आणि सबुरी ठेवण्याची सूचना केली
एकनाथ शिंदे यांनी संघाच्या कामकाजाचं कौतुक केलं. आपली सुरुवात देखील संघाच्या शाखेतूनच झाली.
मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर जवळपास 21 दिवसांनंतर सत्तेत आलेल्या महायुती सरकारच्या 39 मंत्र्यांनी 15 डिसेंबर रोजी शपथ घेतली. त्यानंतर आता सर्वांच्या नजरा कोणत्या पक्षाला कोणतं खातं मिळणार याकडे लागलेल्या असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे जुनीच खात्यांचा कारभार राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एवढेच नव्हे तर, मंत्रिमंडळात अधिकची खाती मिळवण्यात शिवसेनेला यश आलं आहे. […]
विधानपरिषद सभापती पदासाठी भाजपने राम शिंदे यांचं नाव जवळपास कन्फर्म केलं आहे त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता वाढली आहे.
महायुतीचं खातेवाटप निश्चित झालं असून गृहखातं कुणाला द्यायचं याचाही निर्णय घेण्यात आल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.
कोणते विभाग द्यायचे यावरून खलबतं आणि रस्सीखेंच सुरू झाली आहे. वजनदार अन् मलईदार खाती मिळावीत यासाठी लॉबिंगही सुरू झालं आहे.
मंत्रिमंडळातून पत्ता कट झाल्याने शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी आपला फेसबुक प्रोफाईल पिक्चर बदलून टाकल्याचं समोर आलंय.
माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनाच मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं आहे. यंदा त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही.