आता तरी आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. मात्र निवडणुकीनंतर आम्ही सगळे बसून याबद्दल विचार मंथन करू, असं सूचक विधान शाह यांनी केलं.
Maharashtra Assembly Elections 2024 BJP Manifesto : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. या पार्श्वभूमीवर आज भाजपने वचननामा प्रसिद्ध करण्यात आलाय. यावेळी जाहीरनामा समितीचे प्रमुख सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित त्यांनी ‘महाराष्ट्र संकल्पपत्र 2024’ हे जाहीर केलंय. भारतीय जनता पक्षाच्या […]
यात कुणाला वाईट वाटण्याचं किंवा गैरसमज करून घेण्याचं काहीच कारण नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिवला आले होते. यावेळी महायुतीचे उमदेवार राणा जगजितसिंह पाटील यांची सीएम शिंदेंच्या गाडीचे सारथ्य केलं.
Anil Parab : महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर राजकीय भूकंप झाला होता. 2022 साली शिवसेना पक्षात मोठी फूट पडली. शिवसेना पक्ष
CM Eknath Shinde Sabha for Tanaji Sawant : धाराशिव जिल्ह्यातील परांडा विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज जाहीर सभा घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, उन्हाचा तडाखा आहे, दोन वाजलेत. तरीही आमच्या लोकांमध्ये येवढी ऊर्जा आहे की, येत्या 20 तारखेला आमच्या तानाजीरावांना रेकॉर्डब्रेक विजयी […]
माजी नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे यांचे पती सागर मुंडे यांच्यासह आठ माजी नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधलं आहे.
भूम परांडा वाशी मतदारसंघाचे उमेदवार डॉ. तानाजी सावंत यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरले आहेत.
पालघर झेडपी माजी अध्यक्षा भारती कामडी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी पालघरचे सहसंपर्क प्रमुख वैभव संखे उपस्थित होते.
Uddhav Thackeray On Eknath Shinde : आजपासून शिवसेना प्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाविकास आघाडीसाठी (MVA) प्रचाराची