Ashish Shelar Criticized Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल महापत्रकार परिषद घेत राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. नार्वेकरांनी मिंध्यांसोबत जनतेत येऊन सांगावं की खरी शिवसेना कुणाची असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले होते. यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले जात आहे. भाजप आमदार अॅड. आशिष […]
Gopichand Padalkar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून (Eknath Shinde) विरोधकांनी त्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. दौऱ्यासाठी फक्त 10 लोकांना परवानगी असताना मुख्यमंत्री मात्र 50 लोकांना घेऊन जात आहेत. ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे, असा आरोप आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला होता. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही शिंदेच्या दौऱ्यावर […]
Rahul Narvekar : ‘सर्वोच्च न्यायालयाने गोगावलेंची नियुक्ती वैध ठरवलीच नाही’, असा दावा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) केला आहे. ठाकरे गटाने (Thackeray Group) वरळीत जनता न्यायालय घेत पत्रकार परिषद घेत राहुल नार्वेकरांच्या निकालावर सडकून टीका केली. सर्वोच्च न्यायालयाने भरत गोगावले यांची नियुक्ती अवैध ठरवल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला. त्यानंतर राहुल नार्वेकरांनीही पत्रकार परिषद […]
Uddhav Thackeray : सर्वोच्च न्यायालयाने लवाद म्हणून अध्यक्षांकडे हा निकाल दिला होता. त्यांना सांगितलं होतं की पात्र अपात्र ठरवा. ते त्यांनी ठरवलं नाही. आता शिंदे हायकोर्टात गेलेत की ठाकरे गटाला अपात्र का ठरवलं नाही? त्यांनी देखील एकप्रकारे नाराजी व्यक्त केली आहे. मग त्यांना दुसरं आव्हान देतो की तुम्हालाही न्याय मिळाला नाही आणि आम्हालाही नाही. तुम्ही […]
Sanjay Raut : राज्याचे मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दावोस दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर ठाकरे गटाकडून टीका होत आहे. आजच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निर्णयाविरोधात खुली पत्रकार परिषद घेणार आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत मु्ख्यमंत्री […]
Eknath Shinde vs Aditya Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून (Eknath Shinde) विरोधकांनी त्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. दौऱ्यासाठी फक्त 10 लोकांना परवानगी असताना मुख्यमंत्री मात्र 50 लोकांना घेऊन जात आहेत. ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे, असा आरोप आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांना आता स्वतः मुख्यमंत्री […]
मुंबई : मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला (14 जानेवारी) रोजी महायुतीतील घटक पक्षांचे जिल्हास्तरीय मेळावे संपन्न झाले. एकूण 36 ठिकाणी हे मेळावे पार पडले. भारतीय जनता पक्ष (BJP), शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (अजित पवार गट) यासह महायुतीतील एकूण 15 पेक्षा अधिक घटक पक्षातील स्थानिक नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासकीय जिल्हा पातळीवर हे मेळावे पार पडले. आता यानंतर […]
Aditya Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज दावोस दौऱ्यावर (Davos tours) जाणार आहे. 15 ते 19 जानेवारी दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये राज्याचं पन्नास जणाचं सदस्यीय शिष्टमंडळ सहभागी होणार आहे. या दाओस दौऱ्यावरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी जोरदार निशाणा साधला. या पन्नास जणांच्या शिष्टमंडळातील लोक हे सरकारशी संबंधीत […]
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी नुकतच कॉंग्रेसला राम राम करत शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी धनुष्य बाण हाती घेतला. देवरांपाठोपाठ आता काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान हेही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. (State Working President Naseem Khan and Basavaraj Patil are preparing to leave the […]