- Home »
- Election Commission
Election Commission
मोठी बातमी : मतदार ओळखपत्राशी लिंक केलं जाणार आधार, EC च्या हाय लेव्हल बैठकीत निर्णय
निवडणूक आयोग आणि केंद्रीय गृह विभागाच्या अधिकारी महत्वाची बैठक पार पडली. मतदार ओळखपत्र आधारकार्डशी लिंक करण्यास या बैठकीत निवडणूक आयोगाने मंजुरी दिली.
आता मतदार ओळखपत्र होणार ‘आधार’ लिंक; निवडणूक आयोगाने घेतला ‘हा’ निर्णय
Voter ID to be linked with Aadhaar : पॅनकार्ड प्रमाणेच आता मतदार ओळखपत्र देखील आधारकार्डशी (Aadhaar Card) लिंक करावे लागणार आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने कार्यवाही (Election Commission of India) अधिक वेगाने सुरू केली आहे. पुढील आठवड्यात केंद्रीय गृह मंत्रालय, कायदा मंत्रालय आणि यूआयडीएआय (UIDAI) प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक होणार आहे. या बैठकीत व्होटर आयडी […]
दिल्ली गमावली, ‘आप’चा राष्ट्रीय दर्जा जाणार? पूर्ण गणित समजून घ्याच!
दिल्लीतील पराभवानंतर आम आदमी पार्टीचा राष्ट्रीय दर्जा राहणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
निवडणुक आयोगाला मिळणार नवे आयुक्त; या अधिकाऱ्याचं नाव चर्चेत
Election Commission देशाला लवकरात लवकर निवडणूक आयुक्त मिळणार आहेत. कारण सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा कार्यकाळ संपणार आहे.
EVM मधून डेटा डिलीट करू नका, सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश
Supreme Court On EVM : सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला (Election Commission) ईव्हीएममधील (EVM) डेटा नष्ट करू नये
पराभव स्वीकारण्याची मानसिकता नाही, म्हणून राहुल गांधींची रडारड सुरू, चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल
Chandrashekhar Bawankule On Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi) आणि विरोधक महाराष्ट्रातील विधानसभा
मतदार याद्यांत घोळ, पाच महिन्यांत लाखो मतदार कसे वाढले? राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत (Maharashtra Elections) खळबळजनक दावा केला.
मुंबई हायकोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; वाढलेल्या 76 लाख मतदारांच्या आकडेवारीसाठी धाडली नोटीस
Maharashtra Legislative Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सायंकाळी 6 वाजेनंतर 76 लाख मतदान झाल्याचा आरोप केला जातोय. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांना (Assembly Elections 2024) आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) आज नोटीस बजावली. मतदानाच्या अधिकृत बंद वेळेनंतर […]
WE support… मारकडवाडी अन् निवडणूक आयोगा विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
NCP Sharad Chandra Pawar : निवडणूक आयोग आणि EVM च्या विरोधात मारकडवाडी गावाचे सुरू असलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
‘व्होटर डे’ बनला ‘चिटर डे’!मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा, ECकडून जनतेची फसवणूक; कॉंग्रेसचे टीकास्त्र
मुंबई : लोकशाही व्यवस्थेत निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगाकडे (Election Commission) आहे. परंतु आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्याला हरताळ फासला आहे. विधानसभेला मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा केल्याने त्याचा फायदा भाजप (BJP) आणि महायुतीला (Mahayuti) झाला आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण चक्रवर्ती (Pravin Chakraborty) यांनी केला. तसेच […]