Loksabha Election : सध्या देशभरात आगामी लोकसभा निवडणुकांचं (Loksabha Election) वार वाहु लागलं आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु असतानाच सोशल मीडियावर केंद्रीय निवडणूक आयोगाचं (Election Commissioni) एक पत्र व्हायरल झालं. या पत्रामध्ये येत्या 16 एप्रिलला लोकसभेची निवडणूक होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, या पत्राबाबत आता निवडणूक आयोगाकडून खरं सांगण्यात आलं आहे. […]
मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : Maharashtra Politics : लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली (Lok Sabha Election 2024) आहे. राममंदिर प्राणप्रतिष्ठापना झाल्यांनतर (Ayodhya Ram Mandir) आता लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही […]
One Nation One Election : देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्यास, निवडणूक आयोगाला (Election Commission) नवीन इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) खरेदी करण्यासाठी दर पंधरा वर्षांनी सुमारे 10 हजार कोटी रुपये लागतील. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission)सरकारला लिहिलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे. Ram Mandir : 22 जानेवारीला ऐतिहासिक सोहळा, प्राणप्रतिष्ठेविषयी विदेशी माध्यमांत […]