Parkash Ambedkar on Election Commission : देशभरात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे (Lok Sabha Election 2024) वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार 19 एप्रिलपासून लोकसभेच्या 543 जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांसाठी 5 टप्प्यात निवडणुका होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. यावर आता अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते […]
Santiago Martin : सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर अखेर भारतीय स्टेट बॅंक ऑफ इंडियाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे इलेक्टोरेल बॉंडसंदर्भातील (Electroal Bonds) माहिती सादर केली आहे. निवडणूक आयोगाकडू ही माहिती आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. या माहितीनूसार सर्वाधिक इलेक्टोरे बॉंड खरेदी करणाऱ्या कंपन्यांची नावे समोर आली आहेत. फ्युचर गेमिंग (Future Gaming) कंपनीने सर्वाधिक 1368 कोटी रुपयांचे इलेक्टोरल […]
Electoral Bond Data : सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांविषयी (Electoral Bond Data) आदेश दिल्यानंतर आता भारतीय स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून निवडणूक आयोगाकडे माहिती देण्यात आली आहे. या माहितीनूसार भारतीय जनता पार्टीला (BJP) नावे 6 हजार 60 कोटी रुपयांची देणगी या निवडणूक रोख्यांतून मिळाल्याचं समोर आलं आहे. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपला कोट्यावधी मिळाले असल्याचंही समोर आलं आहे. […]
Supreme Court : सुप्रीम कोर्टाच्या ( Supreme Court ) कडक आदेशानंतर अखेर भारतीय स्टेट बँकेने आज (मंगळवारी) संध्याकाळी अखेर निवडणूक आयोगाकडे इलेक्ट्रोल बॉन्ड्सचा तपशील जमा केला आहे. बँकेचे अध्यक्ष आणि प्रबंधक निर्देशक यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केल्याची प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार हा डेटा शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पोल पॅनलद्वारे एकत्रित जारी करण्यात येणार […]
Chhagan Bhujbal vs Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. त्यानंतर विधिमंडळातील बहुमताच्या आधारे पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने (Election Commission) अजित पवारांना बहाल केलं. राजकारणात असे एकामागोमाग एक धक्के बसत असताना काल एक मोठी घटना घडली. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला (Sharad Pawar) पक्षचिन्ह दिलं. आयोगाने ‘तुतारी’ हे चिन्ह पक्षाला […]
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. त्यानंतर विधिमंडळातील बहुमताच्या आधारे पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने (Election Commisson) अजित पवारांना बहाल केलं. राजकारणात असे एकामागोमाग एक धक्के बसत असताना काल एक मोठी घटना घडली. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला (Sharad Pawar) पक्षचिन्ह दिलं. आयोगान ‘तुतारी’ हे चिन्ह पक्षाला दिलं. पक्षाच्या अधिकृत […]
मुंबई : शरद पवार हे राष्ट्रवादी पक्षाचे आधारवड म्हणून ओळखले जातात. पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवारांकडे (Ajit Pawar) गेल्यानंतर शरद पवार गटाला नवीन नाव देण्यात आले आहे. त्यानंतर आता पवार गटाकडून निवडणूक आयोगाला पक्ष चिन्हासाठी तीन पर्याय देण्यात आले आहे. यात कपबशी, वडाचं झाडं आणि शिट्टी या चिन्हांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. आता पवारांना […]
Maharashtra Politics : सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात दोन प्रमुख पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा आता अजित पवार यांच्याकडे गेला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) पक्ष आणि चिन्हाचा निकाल अजित पवार गटाच्या बाजूने दिला आहे. यानंतर शरद पवार गटाने पक्षासाठी दुसरे नाव आणि चिन्ह मिळवले आहे. या घडामोडी ऐन […]
Udhav Thackeray on BJP : चोर न्यायाधीश झाला अन् चोरांना सोडून दिलं असल्याची बोचरी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे. दरम्यान, शिवसेनेसारखाच निकाल काल निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतीत दिला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाचंच असल्याचं निर्णय निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे. त्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी […]
NCP Crisis : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल (Election Commission) मोठा निर्णय देत राष्ट्रवादी पक्ष चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला बहाल केलं. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय आल्याने शरद पवार (Sharad Pawar) यांना जोरदार धक्का बसला. सध्याच्या परिस्थितीत अजित पवारांकडे 41 तर शरद पवार यांच्याकडे 15 आमदार आहेत. मात्र, निवडणूक आयोगाकडे जी प्रतिज्ञापत्रे देण्यात आली […]