आपल्या पक्षाची भूमिका बजावण्यापेक्षा आपल्या पक्षाकरिता काम करण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीसाठी पछाडलेली ही माणसं आहेत.
टुडेज चाणक्य, न्यूज 18 पोल हब, एनडीटीव्ही जन की बात आणि रिपब्लिक भारत मेट्रीजने महायुतीला चांगलं यश मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
इंडिया टिव्हीच्या एक्झिट पोलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 400 पारचं टार्गेट पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. यानंतर लगेचच विविध संस्थांचे एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज जाहीर करण्यात आले आहेत.
देशात परिवर्तनाची लाट सुरू झाली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्याचं आम्ही समर्थन करू
उत्तर महाराष्ट्रातील धुळे मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस उमेदवारात सरळ लढत आहे. येथे कोण बाजी मारणार याचं उत्तर ४ जूनला मिळेल.
सात दशकांपूर्वी ज्या कंपन्यांचा दबदबा होता त्यात टाटा ब्रिटानिया पासून गोदरेज इंडस्ट्रीजपर्यंत अनेक कंपन्यांचा समावेश होता. यातील काही कंपन्या आजही अस्तित्व टिकवून आहेत.
राज्यात 40 जागांवर महाविकास आघाडी विजयी होईल. तर इंडिया आघाडी देशात तीनशे जागा जिंकणार आहे, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
सन 1998 ते 2017 पर्यंत योगी आदित्यनाथ यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या मतदारसंघात योगी आदित्यनाथ यांचाच दबदबा राहिला आहे.