Pune Ring Road contract : हैद्राबादस्थित कंपनी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला आणखी चार मोठी कंत्राटं मिळाली आहेत.
PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha election) रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. इलेक्टोरल बाँड्सवरून विरोधी पक्षांनी भाजपवर (BJP) टीका केली होती. तर सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बाँड्स (Electoral Bonds) योजना असंविधानिक असल्याचं सांगितलं. दरम्यान, यावर आता पंतपप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केलं. आतापर्यंतचा विकास फक्त ट्रेलर; माझ्याकडे 25 वर्षाचा प्लॅन तयार, […]
Supream Court On Electoral Bonds Data : इलेक्टोरल बाँड्सच्या माहितीवरून पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने SBI ला झाप झाप झापले असून, माहिती देताना निवडक देण्याऐवजी संपूर्ण आणि अचूक देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच SBI ने इलेक्टोरल बाँड्सशी संबंधित संपूर्ण माहिती 21 मार्चपर्यंत निवडणूक आयोगाला द्यावी अशी टाईमलाईनही SBI ला सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. या संपूर्ण […]
Praniti Shinde on Corona Vaccine : लोकसभा निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. यानंतर आता राजकीय पक्षांत आरोप प्रत्यारोप वाढले आहेत. यातच आता काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी (Praniti Shinde) वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मोदींच्या पक्षाला 100 कोटी रुपये दिले म्हणूनच सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसींचं कंत्राट (Corona Vaccine) मिळालं असा गंभीर आरोप आमदार प्रणिती […]
SBI Files Compliance Affidavit In Electoral Bonds Case : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) इलेक्टोरल बाँड्सचा (Electoral Bonds) डेटा निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केला आहे. याशिवाय बँकेने संबंधित आकडेवारीसोबतच सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करूनही माहिती दिली आहे. ज्यामध्ये अनेक बाबी समोर आल्या आहेत. मोठी बातमी : अजितदादांविरोधात शिवतारेंनी शड्डू ठोकला! बारामतीत अपक्ष म्हणून […]
Supreme Court : सुप्रीम कोर्टाच्या ( Supreme Court ) कडक आदेशानंतर अखेर भारतीय स्टेट बँकेने आज (मंगळवारी) संध्याकाळी अखेर निवडणूक आयोगाकडे इलेक्ट्रोल बॉन्ड्सचा तपशील जमा केला आहे. बँकेचे अध्यक्ष आणि प्रबंधक निर्देशक यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केल्याची प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार हा डेटा शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पोल पॅनलद्वारे एकत्रित जारी करण्यात येणार […]
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज स्टेट बॅंक ऑफ इंडियाला (SBI) इलेक्ट्राॅल बाॅंडची (Electoral Bonds) माहिती मंगळवारी (ता. १२ मार्च) संध्याकाळी सहापर्यंत देण्याचा आदेशाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही माहिती देण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी बॅंकेने केली होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठापुढे याबाबत सुनावणी झाली. एसबीआयच्या वतीने ज्येष्ठ वकिल हरिष साळवे यांनी […]
Electoral Bonds : भारतीय स्टेट बँकेने (SBI) निवडणूक रोख्यांची माहिती (Electoral Bonds) देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) 30 जूनपर्यंत मुदत मागितली आहे. सुप्रीम कोर्टाने नुकतीच इलेक्टोरल बाँड योजना रद्द केली होती. तसेच, न्यायालयाने SBI ला इलेक्टोरल बाँड्सची माहिती निवडणूक आयोगाला देण्यास सांगितले होते. दरम्यान, SBI स्वतः निवडणूक रोखे जारी करत असे. 15 फेब्रुवारीला सरन्यायाधीश डीवाय […]
What Is Electoral Bonds Scheme & How It’s Work : इलेक्टोरल बॉण्ड्सच्या कायदेशीर वैधतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत हे घटनाबाह्य असल्याचे सांगत यावर बंदी घातली आहे. त्यानंतर आता इलेक्टोरल बॉण्ड (Electoral Bonds) स्किम नक्की काय होती ती कधी आणि का सुरू करण्यात आली असे प्रश्न सर्व सामान्यांना पडले आहे. याचबद्दल आपण जाणून घेऊया. Lok […]
Supreme Court strikes down electoral bonds scheme : इलेक्टोरल बाँडच्या प्रकरणात (Electoral Bonds) सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. मतदानाच्या अधिकारासाठी माहिती आवश्यक आहे. राजकीय पक्ष निवडणूक प्रक्रियेतील संबंधित घटक आहेत आणि निवडणुकीच्या निवडीसाठी राजकीय पक्षांच्या निधीची माहितीही आवश्यक आहे, असे सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात म्हटले आहे. इलेक्टोरल बाँडच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात […]