विश्वचषक स्पर्धेतील 34 व्या सामन्यात इंग्लंडने नामिबियाचा पराभव करत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले.
टी 20 विश्वचषकात इंग्लंडसाठी अत्यंत महत्वाच्या (ENG vs Oman) सामन्यात इंग्लंडने ओमानवर एकतर्फी विजय मिळवला.
IND vs ENG Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना ( IND vs ENG Test ) रांची येथे सुरू आहे. या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारत विजयाच्या अगदी जवळ पोहोचल्याचं चित्र आहे. तत्पूर्वी इंग्लंडने भारताला 192 धावांचं आव्हान दिलं होतं. दरम्यान भारताने तिसऱ्या दिवशीच्या खेळामध्ये नाबाद 40 धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी टीम इंडियाला […]
Sarfraj Khan Debut : भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड विरुद्ध राजकोटमध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला. त्यामध्ये सरफराज खान (Sarfraj Khan Debut ) या खेळाडूला संधी मिळाली. टेस्ट मॅचमध्ये सरफराजचं हे पदार्पण असणार आहे. त्यावेळी टॉसच्या अगोदरच सरफराजला टीम इंडियाची कॅप देण्यात आली. त्यानंतर तो ही कॅप घालून मैदानावर उतरला असता त्याच्या वडिलांना […]
IND vs ENG 2nd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना (IND vs ENG Test) उद्यापासून विशाखापट्टणम येथे सुरू होत आहे. या सामन्याआधी टीम इंडियातील रवींद्र जडेजा आणि केएल राहुल हे दोन स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या (Team India) अडचणी वाढलेल्या असतानाच आता इंग्लंडलाही दोन मोठे धक्के बसले आहेत. संघातील […]
IND vs ENG 1 Test : हैद्राबाद येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीचा पहिला दिवस भारताच्या (INDIA) नावावर राहिला. फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडचा (England) पहिल्या डाव अडीचशे धावांच्या आत आटोपला. त्यानंतर यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswall) इंग्लंडची गोलंदाजी फोडून काढली. कसोटीतही जैस्वालने एकदिवसीय क्रिकेटसारखी खेळी केली. इंग्लंडचा पहिला डाव 246 धावांवर संपला. त्यानंतर पहिल्या दिवसअखेर एक गड्याच्या मोबदल्यात […]
Ravindra Jadeja And Ravichandran Ashwin : भारताचे स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin)आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)यांनी हैदराबादमध्ये एकत्र इतिहास रचला आहे. इंग्लंडविरुद्धच्या (England)पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी या दोघांनीही आपले नाव रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवले. हैदराबादमध्ये (Hyderabad)इंग्लंडविरुद्ध खेळवल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी अश्विन आणि जडेजा या दोघांनी प्रत्येकी तीन बळी घेऊन एक ऐतिहासिक कामगिरी […]