- Home »
- Entertainment
Entertainment
‘राव बहादूर’चं फर्स्ट पोस्टर प्रदर्शित; सत्यदेवचा दमदार लुक समोर, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Rao Bahadur First Poster Released : सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) यांच्या सादरीकरणाखाली तयार झालेल्या ‘राव बहादूर’ (Rao Bahadur) या चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. त्यात अभिनेता सत्यदेव एका विलक्षण आणि प्रभावी रूपात दिसून येतो. प्रसिद्ध दिग्दर्शक वेंकटेश माहा दिग्दर्शित ही फिल्म एक नवीन आणि हटके संकल्पना घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही […]
‘निशानची’ टीझरचा सुपरहिट धमाका! सेलिब्रिटींनी केलं भरभरून कौतुक
Nishanchi Teaser Released : अमेझॉन MGM स्टुडिओजच्या बहुप्रतिक्षित पहिल्या थिएटरिक रिलीज ‘निशानची’ (Nishanchi Teaser) चा जबरदस्त टीझर नुकताच प्रदर्शित झालाय. सोशल मीडियावर आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये (Entertainment News) याला प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. अॅक्शन, थ्रिल आणि इमोशन्सचा परिपूर्ण संगम असलेल्या या टीझरमुळे प्रेक्षकांत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. अनुराग कश्यप यांच्या सिग्नेचर स्टाईलमध्ये परतण्याचे संकेत देणाऱ्या […]
फैसलचे आरोप ‘हर्टफुल आणि दिशाभूल करणारे’! आमिर खानच्या कुटुंबाची प्रतिक्रिया
Aamir Khan Family Issue Statement Brother Faisal Khan Claim : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता फैजल खानने त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप केल्यानंतर, आता आमिर खानच्या (Aamir Khan) कुटुंबाने अधिकृत निवेदन जारी करून हे दावे फेटाळून लावले आहेत. फैजलने आरोप केला होता की, त्याला एक वर्ष घरात कोंडून ठेवण्यात आले होते. त्याला स्किझोफ्रेनिया आहे असे सांगून बदनामी करण्यात […]
रमेश मोरे दिग्दर्शित ‘आदिशेष’ चं शूटिंग पूर्ण! चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला
Ramesh More Directed Aadishesh Shooting Complete : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रमेश मोरे (Ramesh More) नेहमीच आपल्या मातीतील, सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे, मनाला भिडणारे आणि मनोरंजनातून प्रबोधन करणारे विषय आपल्या चित्रपटांद्वारे (Marathi Movie) प्रेक्षकांसमोर सादर करीत असतात. मागील बऱ्याच दिवसांपासून ते आपल्या आगामी मराठी चित्रपटाच्या कामात बिझी आहेत. सध्या ते ‘आदिशेष’ या आगामी मराठी चित्रपटावर काम करीत […]
‘वॉर 2’ची अॅडव्हान्स बुकिंग सुरू! ऋतिक आणि एनटीआरचा नवा अॅक्शन प्रोमो प्रदर्शित
War 2 New Promo Released Hrithik And Vs NTR’s : अयान मुखर्जी दिग्दर्शित यश राज फिल्म्स ची वॉर 2 (War 2) ही 2025 मधील सर्वात प्रतिक्षित फिल्म आहे. या भव्य पॅन-इंडिया अॅक्शन स्पेक्टेकलच्या इंडिया अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. याची घोषणा ऋतिक रोशन आणि एनटीआर यांच्या सुपर-स्पाय अवतार कबीर आणि विक्रमला दाखवणारा जबरदस्त नवा अॅक्शन प्रोमो […]
रंगभूमीवर पुन्हा ‘सखाराम बाइंडर’! नाटकाचे पोस्टर उपमुख्यमंत्री अजित पवार ह्यांच्या हस्ते प्रदर्शित
Ajit Pawar Released Sakharam Binder Play Poster : मराठीतील प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकरांचे ‘सखाराम बाइंडर’ (Sakharam Binder) हे नाटक म्हणजे अभिजात कलाकृती. 1972 साली प्रदर्शित झालेल्या या वास्तववादी नाटकाची जादू (Marathi Drama) आजही पहायला मिळते. म्हणूनच आजही या नाटकाला हात घालण्याची अनेक रंगकर्मीची इच्छा होते. विविध भाषांमध्ये याचे प्रयोग झालेच. शिवाय, मराठीमध्येही नाटक वेगवेगळ्या संस्थांतर्फे […]
पुनीत बालन स्टुडिओजच्या ‘जग्गू आणि ज्युलिएट’ला महाराष्ट्राचा मोठा सन्मान! उत्कृष्ट चित्रपटाचा द्वितीय पुरस्कार
Jaggu and Juliet Wins : 61 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव 2025 च्या पुरस्कार सोहळ्यात ( Maharashtra State Marathi Film Festival 2025) ‘पुनीत बालन स्टुडिओज’ची निर्मिती असलेल्या ‘जग्गू आणि ज्युलिएट’ या चित्रपटाला (Jaggu and Juliet) द्वितीय क्रमाकांचा उत्कृष्ट चित्रपट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. याशिवाय चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक यासह अन्य सहाय्यकांना विविध पुरस्कारांनी (Puneet […]
‘गांधी’ मालिकेचा वर्ल्ड प्रीमियर TIFF 2025 मध्ये! पहिली भारतीय मालिका म्हणून ऐतिहासिक बहुमान
Gandhi Series World Premiere In TIFF 2025 : भारतीय कथांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. अप्लॉज़ एंटरटेनमेंटची बहुप्रतीक्षित आंतरराष्ट्रीय मालिका ‘गांधी’ (Gandhi) यावर्षीच्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (TIFF) 2025 मध्ये वर्ल्ड प्रीमियर करणार आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या दिग्दर्शनात आणि अभिनेते प्रतीक गांधी यांच्या मुख्य भूमिकेत साकारलेली ही मालिका TIFF च्या ‘प्राइमटाइम प्रोग्रॅम’मध्ये निवडली […]
‘कंतारा : चॅप्टर 1’मध्ये रुक्मिणी वसंतची दमदार एन्ट्री! कणकवतीच्या लुकने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Rukmini Vasant In Role Of Kanakavati : होम्बले फिल्म्सची वर्षातील सर्वात मोठी फिल्म ‘कंतारा : चॅप्टर 1’ (Kantara Chapter 1 ) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अभिनेत्री रुक्मिणी वसंत (Rukmini Vasant) ही ‘कणकवती’ची भूमिका साकारणार असून, तिचा पहिला लुक नुकताच प्रदर्शित करण्यात (Entertainment News) आला आहे. वरमहालक्ष्मी या शुभ दिवशी होम्बले फिल्म्सने प्रेक्षकांना […]
प्राजक्ता गायकवाडचा साखरपुड्यातील राजेशाही अंदाज, पाहा PHOTO…