Rahul Gandhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) ईव्हीएम (EVM) शिवाय निवडणूक जिंकूच शकत नाहीत. सरकार विरोधी पक्षांना ईव्हीएम दाखवायला तयार नाही, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज भाजपवर केला. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईत समारोप झाला. यानिमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर इंडिया आघाडीची (India Alliance) भव्य सभा […]
Uddhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे अजूनही मणिपूरला गेले नाहीत. पण, ते लक्षद्वीपला जाऊन समुद्रात डुबकी मारतात. द्वारकेत खोल समुद्रात गेले. मोदी समुद्राच्या तळाशी जाऊ शकतात, पण मणिपूरला जाऊ शकत नाहीत, असा घणाघाती हल्ला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. समृध्दी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन, आता मुंबई ते शिर्डी […]
पुरंदर : तहसिलदार कार्यालयातून ईव्हीएम मशीनचे (EVM Machine) कंट्रोल युनिट चोरीला गेल्याच्या प्रकाराची केंद्रीय निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी आयोगाने पुरंदरचे प्रांताधिकारी, तहसिलदार आणि पोलीस उपाधीक्षकांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि पुणे जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक यांच्याकडे सुरक्षेतील त्रुटींबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. याबाबत संपूर्ण अहवाल 12 फेब्रुवारीपर्यंत […]
One Nation One Election : देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्यास, निवडणूक आयोगाला (Election Commission) नवीन इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) खरेदी करण्यासाठी दर पंधरा वर्षांनी सुमारे 10 हजार कोटी रुपये लागतील. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission)सरकारला लिहिलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे. Ram Mandir : 22 जानेवारीला ऐतिहासिक सोहळा, प्राणप्रतिष्ठेविषयी विदेशी माध्यमांत […]