सोशल मीडियावर भारतीय संघावर टीका होत असून सामन्यात चीटिंग केल्याचे आरोप होऊ लागले आहेत.
शनिवारपासून अखेरचा कसोटी सामना सुरू झाला आहे. मालिका बरोबरीत सोडायची असेल तर हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे.
Gautam Gambhir : नवीन वर्षातील कालचा पहिलाच दिवस भारतीय क्रिकेटमध्ये (Team India) भूकंप घेऊन आला. टीम इंडियातील मोठी धुसफूस समोर आली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना भारतीय संघाची कमगिरी अतिशय (IND vs AUS Test Series) निराशाजनक राहिली. त्यामुळे अंतर्गत द्वंद्व सुरू झालं आहे. मेलबर्न कसोटीत लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर हेड कोच गौतम गंभीर (Gautam Gambhir) संघातील खेळाडूंवर प्रचंड […]
पराभवावर प्रशिक्षक गौतम गंभीर संतापले असून त्यांनी ड्रेसिंग रुममध्येच खेळाडूंना चांगलच खडसावल्याची माहिती मिळाली आहे.
Gautam Gambhir : भारतीय संघाने तब्बल 12 वर्षानंतर मायदेशात कसोटी मालिका गमावल्यानंतर आता बीसीसीआयकडून (BCCI) हेड कोच गौतम गंभीरवर
Morne Morkel : एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची घोषणा बीसीसीआयकडून करण्यात आली आहे.
क्रिकेट विश्वात सध्या टीम इंडियाची (Team India) धूम आहे. टी 20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघ टॉप आहे.
रियान परागने गोलंदाजीत थोडी सुधारणा झाली तर तो नक्कीच रवींद्र जडेजाला पर्याय म्हणून पुढे येऊ शकतो. पराग चांगला फलंदाज आहे.
भारतीय संघात मोहम्मद शमीचं पुनरागमन ते शुभमन गिलचं भविष्य, यांसह अनेक प्रश्नांची उत्तरं मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने पत्रकार परिषदेत दिली आहेत.
हार्दिक पांड्याऐवजी सूर्यकुमार यादवकडे टी 20 संघाचे नेतृत्व सोपवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. पण, वनडेत त्याला डच्चू दिला आहे.