सध्याच्या सणासुदीच्या काळात सोन्याचे दर प्रचंड (Gold Rate) वाढले आहेत. काही दिवसांत सोने ८० हजारांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे.
परदेशी बाजारातील मजबूत कल आणि ज्वेलर्सची सततची खरेदी यांमुळे स्थानिक बाजारात सोन्याच्या भावात मोठी वाढ दिसून आली.
सोन्याच्या किमतीही (Gold Price) वाढू लागल्या आहेत. भारतात तर सोन्याच्या किंमतींनी थेट 76,500 चाही टप्पा पार केला आहे.
Gold Rate Today : आता सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे सोन्याला मागणी (Gold Rate Today) वाढू लागली आहे. व्याजदरातील कपातीचा परिणाम सोने चांदीच्या दरावर (Gold Silver Rate) होताना दिसत आहे. जागतिक आणि देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात वाढ होऊ लागली आहे. सोन्याचे भाव पुन्हा नवा उच्चांक गाठण्याच्या तयारीत आहेत. देशातील बाजारपेठेत सोन्याचे भावाने 76 हजारांचा […]
Union Budget 2024 मध्ये सोन स्वस्त झालं आहे. त्यामुळे पुण्यामध्ये ग्राहकांनी सराफा बाजारात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.