दुधाच्या उत्पादनासाठी चालना द्यावी जेणेकरुन आपल्या देशातून बेरोजगारीच्या प्रमाणात घट होऊन ग्रामीण भागात नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
प्रकल्पाच्या संपूर्ण रक्कमेपैकी 75 टक्के रक्कम राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ व 20 टक्के रक्कम महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ देते.
गावोगावी भटकंती करुन आपली उपजीविका भावणारे लोक, विमुक्त आणि भटक्या जाती जमातीचे लोक या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतात.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 98 हजार रुपयांपर्यंत असावे तर शहरी भागासाठी अर्जदार कुटुंबाचे उत्पन्न 1 लाख 20 हजारापर्यंत असावे.
शेतकऱ्याला या विमा हप्ता भरण्याची गरज नाही. या विम्याचा लाभ हा 75 वयोगटातील शेतकऱ्यालाच मिळतो.
अनुसूचित क्षेत्र व अतिरीक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रातील गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीत व स्तनदा मातांना बाळंतपणानंतर पहिल्या तिमाहीत याप्रमाणे सहा महिन्यांच्या कालावधीकरीता एक वेळचा आहार दिला जातो.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजनेंतर्गत प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजून कुटुंबाला जमीन उपलब्ध करुन दिली जाते.
महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती जमाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही 2023 मध्ये सुरु केली आहे.
Government Schemes : महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेंतर्गत (Mahajyoti Skill Development Training Scheme)प्रशिक्षण यशस्विरीत्या पूर्ण करणाऱ्या युवक युवतींना रोजगाराच्या(Employment) विविध संधी उपलब्ध करुन दिल्या जातात. तसेच स्वतःचा उद्योग (Industry)सुरु करण्यासाठी बँक तसेच वित्त संस्थांमार्फत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मदत केली जाते. त्यामुळे तरुण/तरुणी स्वतःचा एखादा उद्योग सुरु करु शकतात. राज्यातील बेरोजगार नागरिकांना रोजगाराच्या […]
Government Schemes : राज्यातील (Maharashtra)सर्व शिधापत्रिकाधारकांना (ration card holders)उत्तम वैद्यकीय सेवा मोफत मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra)महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) सुरु केली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील वंचित आणि असुरक्षित घटकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. घरातच रणांगण! आंध्रात भाऊ विरुद्ध बहीण, हरियाणात एकाच कुटुंबात टफ फाईट योजनेचा लाभ काय? […]