केंद्र सरकारच्या सूचनेवरून बँकांनी खास महिलांसाठी योजना सुरू केली आहे. यात पाच लाखांपर्यंत कर्ज विनातारण अर्थातच काहीही गहाण न ठेवता काही महिलांना मिळते.
राज्यातील अनेक तरुण बेरोजगार आहेत. सुशिक्षित असुनही नोकरी नाही, या गोष्टींचा विचार करुन शासनाकडून ही योजना सुरु करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये एकूण 14 ठिकाणी हा प्रकल्प राबविण्यात येतो. ही चौदा ठिकाणे नाशिक व औरंगाबाद-अमरावती या दोन मुल्यसाखळ्यांमध्ये विभागली आहेत.
कांदा दिर्घकाळ टिकविणे. शेतकऱ्यांना रास्त दर उपलब्ध करुन देण्यासाठी सदर योजना राबविली जाते.
अनुसूचित जातीच्या लाभार्थींना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास वृद्धीसाठी वैयक्तिक लाभ देण्यासाठी ही योजना राबवली जाते.
महाराष्ट्र शासनाने सातपाटी व वसई (ठाणे), वर्सोवा (मुंबई), आलिबाग (रायगड), रत्नागिरी (रत्नागिरी) व मालवण (सिंधुदूर्ग) येथे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली आहेत.
या योजनेंतर्गत पात्र जोडप्यांना आर्थिक मदतीचे सर्वसमावेशक पॅकेज दिले जाते. यामध्ये बचत प्रमाणपत्र : जोडप्यांना 25 हजार रुपये किंमतीचे बचत प्रमाणपत्र मिळू शकते.
नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पामध्ये समाविष्ट केलेल्या गाव समूहातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम बनविणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व कल्याण मंत्रालयाने ही विशेष योजना सुरु केली आहे. ही योजना एसटी/एससी/ अल्पसंख्याक आणि राज्यातील सर्वात मागासवर्गीयांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करेल.
महाराष्ट्रातील 21 ते 60 वर्ष वयोगटाकील विवाहित, विधवा, घटस्फोटीत महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे.