International Film Festival चे आयोजन करणाऱ्या संस्थांसाठी शासन अर्थसहाय्य योजना राबवित असून या महोत्सवांना किमान 10 लाखाच्या पुढे आर्थिक सहाय्य मिळत आहे.
Vijay Vdettivar यांनी बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे पुन्हा एकदा सरकारला फैलावर घेतले आहे.
Aditya Thackeray यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई नगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर आणि केंद्रातील अर्थसंकल्पावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
माजी वित्त सचिव सुभाष गर्ग यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, आठव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर १.९२ वरुन २.०८ होण्याची
Manoj Jarange यांनी उपोषण सोडताच 40 आमदारांना पाडण्याची तयारी करतो. असं सरकारला आव्हान दिलं आहे.
आमदार रोहित पवारांनी एका अधिकाऱ्याचा भ्रष्टाचारी असल्याचा दावा करत त्याला सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोप केला आहे.
Kuwait Fire च्या घटनेत जीव गमावलेल्या भारतीयांबद्दल सोनू सूद बोलला आणि सर्वांना त्यांच्या कुटुंबासाठी योगदान देण्याचे आवाहन केलं आहे.
Manoj Jarange देसाई आणि भूमरे यांच्या या शिष्टाचाराला यश आले आहे. त्यांच्या अश्वासनामुळे जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे.
Deep Fake व्हिडिओज, क्लिप्स, फोटो या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई शासनामार्फत करण्यात येणार आहे.
Sanjay Raut On Rahul Narvekar: उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) अशी भूमिका आहे की, देशाच्या राजधानीकडे हजारो शेतकरी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश त्या भागातून निघाले आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर रस्त्यावर खिळे ठोकणे, सशस्त्र पोलिसांना उभे करणे, हजारो लाखो भिंती उभ्या करणे, अडथळे उभे करणे, या स्वतंत्र हिंदुस्थानामध्ये लोकशाहीतून निवडून आलेल्या सरकारला (Government) आणि जे […]