Gunratna Sadavarte On Rahul Gandhi : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात गुणरत्न सदावर्तें (Gunratna
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ कायदेशीर बाजू मांडणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या उपस्थितीत आज पाथर्डी तालुक्यात ओबीसी मेळावा पार पडला.
आम्ही डंके की चोट पे संचालक असून अद्याप एसटी को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे संचालक पद रद्द झालं नसल्याचा दावा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केलायं.
Maratha Reservation : राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या दहा टक्के मराठा आरक्षण ( Maratha Reservation ) कायद्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. तातडीची स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे या कायद्याविरोधात याचिका दाखल करणाऱ्या जयश्री पाटील, गुणरत्न सदावर्ते, शंकर लिंगे आणि राजाराम पाटील यांना हा मोठा झटका मानला जात आहे. ‘लापता लेडीज’चा धुमाकूळ, […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांना गॅलेक्सी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी डिस्चार्ज मिळताच जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ( Devendra Fadanvis ) फैलावर घेतल्याचे पाहायला मिळाले. जरांगे म्हणाले की, फडणवीसांनी आता महिलांना पुढे केले आहे. तसेच ते एका हाताने आरक्षण देणार आणि […]
Gunratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्ते ( Gunratna Sadavarte ) यांना बार काऊन्सिल ऑफ इंडियाने मोठा दिलासा दिला आहे. गुणरत्न सदावर्ते यांची सनद दोन वर्षांकरत निलंबित करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. मार्च 2023 मध्ये महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिलने एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान वकिलांसाठीच्या आचारसंहितेचे उल्लंघन आणि बेजबाबदार विधान केल्या प्रकरणी यांच्या विरोधात शिस्तभागाची कारवाई […]
Gunratna Sadavarte on Manoj Jarange : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत मराठा समाजबांधवांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जरांगे कोण आहे? जरांगे काय दादा झाला आहे का? असा सवाल त्यांनी केला. ते छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची पदयात्रा मुंबईकडे कूच करत असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना नोटीस बजावली आहे. दरम्यान, जरांगे यांची पदयात्रा मुंबईत न येण्यासाठी अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने जरांगे यांना नोटीस बजावली आहे. त्यावर मनोज जरांगे यांनी आपली […]