मेडिकल जर्नल लॅन्सेटचा एक अहवाल सांगतो की भारतात मिरगी (अपस्मार) आजाराचे साधारण 1.2 कोटी रुग्ण आहे.
ससून सर्वोपचार रुग्णालय आणि एका खासगी रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे या आजाराने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 11 झाली आहे.
प्लास्टिकच्या डब्यात पॅकबंद फूड अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देत आहे. आजकाल प्रत्येक घरात प्लास्टिकच्या वस्तू सर्रास वापरल्या जात आहेत.
आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाची बैठक घेऊन राज्यातील यात्रांवर निर्बंध आणण्याचा विचार करू अशी माहिती केंद्रीय आरोग्य, आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.
जर पालकांनी या गोष्टीकडे लक्ष दिले तर लहान मुलांना मघुमेह या घातक आजारापासून नक्कीच वाचवता येईल.
जीबीएस ग्रस्त रुग्णांमध्ये प्रामुख्याने कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी आणि नोरोव्हायरसचाड संसर्ग आढळून आला आहे.
एखाद्या आजाराची माहिती सुरुवातीलाच मिळाली तर त्यावर वेळेत उपचार करता येतो. यासाठी योग्य वेळी योग्य टेस्ट होणे गरजेचे आहे.
पुण्यात या आजाराने काल आणखी एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता मुंबईत पहिल्या रुग्णाचा बळी या आजाराने घेतला आहे.
राज्यात गुलियन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण दिवसागणिक वाढत चालले आहेत. या आजाराचा प्रादुर्भाव पुण्यात जास्त आहे.
भारतात सध्या कॅन्सरचे प्रमाण अतिशय वेगाने वाढत चालले आहे. तरुण वयातही अनेकांना या गंभीर व्याधीने ग्रासले आहे.