जागतिक आरोग्य संघटनेच्या मते (World Health Organization) मौखिक आजार अनेक देशांसाठी मोठी डोकेदुखी ठरू लागला आहे.
भारतातल्या लोकांची सकाळ चहाच्या घोटानेच सुरू होते. कोट्यावधी लोक मोठ्या प्रमाणात चहा पितात
कॅन्सर, डायबिटीज, हृदयाशी संबंधित आजार आणि अँटीबायोटिक्स औषधांच्या किंमती वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
इलेक्ट्रॉनिक उपकरणांची स्क्रिन सतत पाहिल्याने डोळ्यांतील पाण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे डोळ्यांत कोरडेपणा जाणवतो.
आयुष्मान भारत पॅनलमध्ये सहभागी असणाऱ्या रुग्णालयांत ईएसआयसी लाभार्थी संघटीत क्षेत्रांतील कामगारांना उपचार घेता येतील.
वृंदावन येथील सुनरख येथील एका व्यक्तीचा कारनामा त्यालाच महागात पडला. पोटात दुखू लागलं म्हणून या युवकाने यू ट्यूबवर व्हिडिओ पाहून स्वतःच पोटाचं ऑपरेशन करुन टाकलं.
नगर दक्षिण मतदारसंघात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय सुरू करावे या खासदार नीलेश लंके यांच्या मागणीस यश आले आहे.
जे लोक रात्री उशिरापर्यंत जागरण करतात त्यांच्या मानसिक आरोग्याचे सर्वाधिक नुकसान होत आहे.
जगातील 20 सर्वाधिक प्रदुषित शहरांत एकट्या भारतातील तब्बल 13 शहरांचा समावेश आहे.
काचबिंदू म्हणजेच काळा मोतिबिंदू.. हा डोळ्यांचा अतिशय घातक आजार आहे. यावर वेळेत उपचार केले नाहीत अंधत्व येण्याचाही धोका असतो.