आज (मंगळवार 20) विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे.
मान्सून आज अंदमानात दाखल होत आहे. त्यानंतर ३१ मे रोजी केरळात दाखल होईल अशी माहिती हवामान विभागाने दिली.
आज शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत जोरदार पाऊस होईल असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात आजही काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील चार दिवस राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
उन्हाच्या झळापासून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) इशारा दिला आहे.
दक्षिण अमेरिकेतील ब्राझील देशात सध्या पाऊस आणि पुराने हाहाकार उडाला आहे. मुसळधार पावसामुळे पूर आला आहे.
Weather Update : राज्यात काही ठिकाणी ऐन उन्हाळ्यात मुसळधार पाऊस (Weather Update) होत आहे. काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. या अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आताही पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील 48 तासांत राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र […]
Weather Update : राज्यात काल अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. पावसाचा (Weather Update) जोर आजही कायम राहणार आहे. अनेक ठिकाणी रविवारी सकाळपासूनच ढगाळ हवामान आहे. या अवकाळी पावसाचा शेतातील पिकांना मात्र चांगलाच फटका बसला आहे. दरम्यान, काल सायंकाळी नगर शहरात जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला. या पावसामुळे अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचले. तसेच काही वेळ […]
Rain Forecast : सध्या बंगालच्या उपसागारत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसासाठी पुन्हा एकदा पोषक वातावरण तयार झालं. काल विदर्भ मराठवाड्यासह तुरळक ठिकाणी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला आहे. तर पुन्हा एकदा येत्या ४८ तासांत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस (Heavy Rain) पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) वर्तवला […]
Weather Update : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. अनेक भागात (Weather Update) कडाक्याचा उन्हाळा जाणवू लागला आहे. तर काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या दिवसांत शक्यतो पाऊस होत (Rain Alert) नाही. परंतु, बदललेल्या हवामानाचा फटका बसू लागला आहे. राज्यातील प्रमुख शहरांत मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पारा 35 ते 37 अंशांदरम्यान पोहोचला आहे. […]