Ahmednagar ला पुणे आणि नाशिकच्या धरणांच्या पातळीत वाढ झाल्याने धोका निर्माण होतो. यासाठी नगरमधील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
खडकवासला धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढणार आहोत. सगळ्या धरणाचे जिथे कॅनाल आहेत ते सोडायला सांगितले आहेत. - अजित पवार
उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाने रत्नागिरी आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
अहमदनगर जिल्ह्यात पावसाने तुफान बॅटिंग केलीयं. तर जामखेडमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे पिंपळगावचा पूल खचून गेला आहे.
मुसळधार पावसामुळे रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. कोकणात जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळल्याने रेल्वे मार्ग ठप्प झाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात पुढील काही तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीयं.
पुणे जिल्ह्यात उद्या मंगळवारी मुसळधार पावसाचा अलर्ट मिळाल्याने जिल्ह्यातील बारावीपर्यंतच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या जोरदार पावसाच्चया पार्श्वभूमीवर जिल्हा स्तरावील सर्व यंत्रणांनी सतर्क आणि सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिलेत.
School holiday तीन ते चार तास मुसळधार पावसची शक्यता. या पार्श्वभूमीवर मुंबईसह कोकणातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.