Mahayuti Candidate Hemant Rasane In Kasba Constituency : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी शुक्रवार पेठ परिसरात पदयात्रा काढली होती. या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी प्रतिपादन करताना हेमंत रासने (Hemant Rasane) म्हणाले की, पुणे शहराचे ‘हार्ट ऑफ द सिटी’ म्हणून कसबा मतदारसंघाची ओळख आहे. मुख्य बाजारपेठेला जोडणारे बाजीराव रस्ता आणि शिवाजी […]
BJP Hemant Rasane Meet Dhiraj Ghate : राज्यात आज विधानसभा निवडणुकांसाठी (Assembly Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात अनेकजण उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत, तर अनेकजण आपला निर्णय बदलत आहेत. अशातच पुण्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. पुण्यात भाजपच्या (BJP) गोटात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलाय. आज उमेदवारी अर्ज दाखल […]
तुम्हाला हिंदुत्ववादी सरकार हवंय, पण ३० वर्ष हिंदुत्वासाठी देणारा कार्यकर्ता उमेदवार म्हणून नकोय, असा घाटेंनी भाजप नेतृत्वाला सवाल केला आहे.
भाजपने कसबापेठ, पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासल्यात अनुक्रमे हेमंत रासने, सुनील कांबळे आणि भीमराव तापकीर यांना पुन्हा संधी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून आपली दुसरी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात भाजपचे हेमंत रासने मैदानात असू शकतात.
Ravindra Dhangekar On Hemant Rasane : महायुती आणि महाविकास आघाडीकडून पुणे लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. या लोकसभा