- Home »
- Hindi
Hindi
संघ कायम देशातील प्रत्येक भाषेला राष्ट्रभाषा मानतो; भाषावादावर आरएसएसचं मोठं वक्तव्य
RSS कडून राज्यामध्ये हिंदी-मराठी भाषावाद निर्माण झाला आहे. त्यावर सर्वच भाषा या राष्ट्रभाषा असल्याचं वक्तव्य करण्यात आलं आहे.
Video : आमच्या पैशांवर जगता, आपटून-आपटून मारू; भाजप खासदाराने महाराष्ट्राविरूद्ध गरळ ओकली
Nishikant Dubey यांनी राज्यात स्थानिक आणि हिंदी भाषिक समुदायांमध्ये वादाला तोंड फुटले आहे. त्यावर महाराष्ट्र आणि मराठी भाषिकांविषयी गरळ ओकली
अडचणीला शिवतिर्थावर जाता मग भाषेसाठी काय होत?, अभिनेत्री तेजस्विनी पंडित भडकली
अजून खूप मराठी माणसं जोडली गेली पाहिजेत. अजून मराठी माणसांनी एकत्र येणं बाकी आहे. मराठी-मराठीमध्येच खूप गोष्टी
विरोधानंतर त्रिसूत्री भाषेचा निर्णय मागे; पहिलीच्या वेळापत्रकातून तिसरी भाषा काढली
Third Launguage शिकवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यानंतर आता पहिलीच्या वेळापत्रकातून तिसरी भाषा काढण्यात आली आहे.
‘ही लढाई संपलेली नाही, हा विजय नाही…’; हिंदीसक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर हेमंत ढोमेची पोस्ट
शासनाने तुर्तास जीआर रद्द करण्याची घोषणा केलीय. पण ही लढाई संपलेली नाही. मराठी भाषेवर आलेल्या या संकटाशी आता दोन हात करण्याची वेळ आली आहे.
हिंदी सक्तीविरोधात शिवसेनेचं आंदोलन; उद्धव ठाकरेंकडून शासन निर्णयाची प्रतीकात्मक होळी
Shiv Sena Protest Against Hindi Compulsion : महाराष्ट्रातील त्रिभाषा धोरणाविरोधात ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आझाद मैदानात आज (29 जून) ‘मराठी अभ्यास केंद्र’ आणि विविध समविचारी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने (Hindi Compulsion) आयोजित आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सरकारच्या हिंदी सक्तीच्या जीआरची प्रतीकात्मक ( Shiv Sena Protest) होळी केली. मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी […]
…. तर राज ठाकरेंच्या थेट मुसक्याच आवळा; दादा भुसेंना नामी संधी सांगत सदावर्तेंनी दंड थोपटले
Gunaratna Sadavarte Criticized Raj Thackeray Against Hindi : हिंदी सक्तीला विरोध करणाऱ्या राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मुसक्या आवळा, असं आवाहन वकील गुणरत्न सदावर्ते यांनी (Gunaratna Sadavarte)केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना नामी संधी असल्याचा देखील उल्लेख केलाय. अजित पवार एक डोळस मंत्री असल्याचं देखील सदावर्ते यांनी (Hindi Language Compulsory) म्हटलंय. […]
हिंदी सक्तीची हा भाजपचा कट; मराठी अभ्यास केंद्राच्या अध्यक्षांचा खळबळजनक आरोप
BJP’s conspiracy to force Hindi Deepak Pawar allegations : महाराष्ट्रात पहिले ते पाचवी तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारकडून केला जात (Hindi Language Controversy) आहे. सरकारच्या या भूमिकेच्या विरोधात तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहे. महाराष्ट्रात हिंदी सक्तीची हा भाजपाचा (bjp) कट असल्याचा आरोप मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार (Deepak Pawar) यांनी […]
हिंदीच काय आता उर्दूही शिका, म्हणजे अतिरेक्यांचे…; आमदार संजय गायकवाड बरळले
आतंकवाद्यांचे मेसेज समजण्यासाठी हिंदीच काय, तर राज्यात उर्दू सुद्धा शिकवल्या गेली पाहिजे. - आमदार संजय गायकवाड
Maharaja Hindi remake येणार, ‘हा’ अभिनेता साकरणार मुख्य भूमिका
Maharaja हा चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. त्यानंतर आता या चित्रपटाचा हिंदी रिमेक देखील बनवण्यात येणार आहे.
