शिवसेना उद्धव ठाकरे गटाने हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
माजी खासदार शिवाजी माने यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र स्वराज्य पक्षात प्रवेश केला आहे.
मतदारसंघातील बाहेर जिल्ह्यात गेलेल्या मतदारांना परत आणण्यासाठी फोन पे करा असं वक्तव्य आमदार संतोष बांगर यांनी केलं आहे
राज ठाकरे हिंगोलीत असताना त्यांनी मनसेचे हिंगोली जिल्हाप्रमुख प्रमोद (बंडू कुटे) यांनी उमेदवारी जाहीर केली.
Prakash Ambedkar comment on Eknath Shinde : राज्यातील लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवार दिले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर प्रचारात (Prakash Ambedkar) उतरले आहेत. एका प्रचार सभेत त्यांनी राज्याचे मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत (Eknath Shinde) मोठा दावा केला आहे. हिंगोली येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. एकनाथ शिंदे यांचं काम […]
Hemant Patil To Win Hingoli Loksabha Constituency For Second Time : आगामी लोकसभेसाठी हिंगोली मतदारसंघातून खासदार हेमंच पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, हिंगोली लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा विजय मिळविता येत नाही असा राजकीय इतिहास आहे. त्यामुळे हेमंत पाटलांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आल्याने एकनाथ शिंदेंनी एकप्रकारे बाजीच लावल्याची चर्चा सुरू झाली असून, पाटील पराभवाची […]
Road Accident : राज्यातील रस्ते अपघातांची संख्या काही केल्या कमी (Road Accident) होत नाही. या अपघातात रोज मृत्यू होत आहेत. आताही अशाच भीषण अपघाताची बातमी हिंगोली जिल्ह्यातून (Hingoli News) समोर आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावरील माळहिवरा शिवारात भरधाव पिकअप वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने चार जण ठार झाले तर चार जण जखमी […]
Hemant Patil vs Abdul Sattar : हिंगोली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज हाय होल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. निधी वाटप करताना टक्केवारीचे शेण खाल्ले जात असल्याचा आरोप करत खासदार पाटील यांनी सत्तारांना खडसावले. या प्रकाराने सभेतील वातावरण काही काळ तणावाचे बनले […]