आयएएस पूजा खेडकर यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेरील अतिक्रमणावर पुणे मनपाने कारवाई केलीयं. फुटपाथवर केलेल्या अतिक्रमणावर मनपाने बुलडोझर चालवलायं.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पहिल्यांदाच त्यांची सविस्तर बाजू मांडली आहे
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर मसुरीच्या लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकॅडमीची कारवाई
Pooja Khedkar: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) चर्चेत आहे. सध्या त्यांच्यावर
आयएएस पूजा खेडकरसह अन्य पाच आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगू लागलीयं.
IAS पूजा खेडकर हिने दिव्यांग प्रमाणपत्रासाठी वेगवेगळ्या पत्त्यांचा उपयोग केल्याची नवीन माहिती समोर आलीयं. अहमदनगरच्या सिव्हिल रुग्णालयातून प्रमाणपत्र मिळण्यासाठी तिने पाथर्डीच्या मूळ गावच्या पत्त्याचा उपयोग केलायं.
प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याला केबिन देऊ नये, असं कुठं लिहुन ठेवलं असेल तर मी पूजाला राजीनामा द्यायला लावतो, या शब्दांत दिलीप खेडकर यांनी IAS पूजा खेडकरवरील आरोपांवर उत्तर दिलयं.
IAS Pooja Khedkar : सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेल्या आयएएस पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत
आरोपांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली आहे. त्या समितीसमोर माझी बाजू मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. -पूजा खेडकर
आयएएस पूजा खेडकर यांना ऑडी कारला लाल दिवा लावल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी तपासासाठी कार जमा करण्याबाबतची नोटीस धाडलीयं.