IAS Pooja Khedkar : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) प्रकरणात आता एक मोठी बातमी
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS officer Pooja Khedkar) यांच्यावर केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युपीएससी परिक्षेसाठी अपंगत्वाचं खोटं प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी आयएएस पूजा खेडकर यांच्यावर युपीएससीकडून गुन्हा दाखल करण्यात आलायं.
पूजा खेडकर यांचा जबाब नोंदविण्यासाठी वाशिम पोलिसांच्या (Washim Police) पथकाने आज (19 जुलै) सकाळी थेट विश्रामगृह गाठले.
आएएस पूजा खेडकर हिने अपंग प्रमाणपत्रासाठी दिलेल्या पत्त्यावर आई मनोरमा खेडकर यांची कंपनी असून ही कंपनी अनधिकृत असल्याचं समोर आलंय.
IAS पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्याला दमदाटी केलीच नसून उलट खेडकर यांनाच एक दिवस आधी धमकावल्याचा युक्तिवाद खेडकर यांच्या वकीलांनी केलायं.
IAS पूजा खेडकरसह जबाबदार अधिकाऱ्यांची 15 दिवसांत चौकशी करुन कारवाई करा, अन्यथा मुख्य सचिवांच्या दालनाबाहेर आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिलायं.
आयएएस पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील भालगावातील ग्रामस्थ सरसावले आहेत. या प्रकरणी ग्रामस्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत.
Pooja Khedkar वादग्रस्त ठरलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणामध्ये एका मागोमाग एक अपडेट समोर येत आहेत.
पुणे पोलिसांनीआता पूजा खेडकर यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांनी नोटीस बजावली. खेडकर यांचा पुणे पोलीस उद्या (दि. 18 जुलै) जबाब नोंदवणार आहेत.