एमआयएमचे नेते इम्तियाज जलील भाजप उमेदवार अतुल सावे (Atul Save) यांनी निवडणुकीदरम्यान पैसे वाटल्याचा आरोप केला आहे.
इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्र सरकारकडे रामगिरी महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. इम्तियाज जलील यांनी पाच दिवसांची मुदत दिली होती.
स्वत: सोबत बाउन्सर आणि सहा सहा गाड्या घेऊन फिरणारे, स्वतःचे रक्षण करू शकत नाही, ते काय हिंदूंचे रक्षण करणार आहे? - जलील
संभाजीराजेंनी ज्या पद्धतीने विशाळगडावरील हल्लेखोरांचे नेतृत्व केले. ते पाहता संभाजीराजे खरंच शाहू महाराजांचे वंशज आहेत का? - जलील
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेने शिंदे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी आपला दिड लाखाने विजय होईल असा अंदाज व्यक्त केला.
4 जूनला लोकसभेच्या निकालानंतर आपल्याला लोक बंदुका घेऊन दिसतील. ताकदवर लोक बंदुकीचा धाक दाखवतील. - इम्तियाज जलील
इम्तियाज जलील यांनी आरिफ नसीम खान यांना एआयएमआयएम पक्षाकडून लोकसभेच तिकीट देण्याची ऑफर दिली आहे.