भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. दक्षिण आफ्रिकेशी फायनल सामना होणार.
भारत आणि इंग्लंड सामना पावसामुळे रद्द झाला तर टीम इंडियाला मोठा फायदा होणार आहे. भारतीय संघ थेट फायनलमध्ये एन्ट्री घेईल.
दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात सेमी फायनल सामना होणार आहे तर दुसरा सेमी फायनल सामना भारत विरुद्ध इंग्लंड होणार आहे.
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड (IND Vs ENG) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या धर्मशाला स्टेडियमवर सुरु आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. टीम इंडिया पहिल्या इनिंगमध्ये 477 रन्सवर ऑलआऊट झाली होती. दुसऱ्या दिवसाच्या खेळात टीम इंडियाला फक्त 4 रन्स जोडता आल्या. अँडरसनने (James Anderson) आपल्या कसोटी कारकिर्दीत […]
Kuldeep Yadav IND vs ENG Test Match Record : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवा आणि (IND vs ENG) अखेरचा कसोटी सामना धरमशाला येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताच्या गोलंदाजांनी कमाल केली. फिरकीपटू कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) तर जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्याच दिवशी पाच विकेट्स देत इंग्लंडच्या फलंदाजांनी मैदानात फार काळ टिकू दिले […]
IND vs ENG : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी (IND vs ENG) आजपासून धर्मशाला येथे सुरु झाली आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला अन् चांगली सुरुवात केली. मात्र, कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin)अप्रतिम गोलंदाजीपुढं इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घेतलं. इंग्लंडचा संपूर्ण संघ 218 धावांवर बाद झाला […]
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड (IND Vs ENG) यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना धर्मशालात खेळवला जाणार आहे. या कसोटीसाठी इंग्लंडने प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे. इंग्लंडने प्लेईंग इलेव्हनमध्ये (India vs England) एक बदल केला आहे. मार्क वुड (Mark Wood) संघात परत आला आहे. आज थोड्याच वेळात हा सामना सुरू होणार आहे. […]
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड (IND Vs ENG) यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना धर्मशालात खेळवला जाणार आहे. या कसोटीसाठी इंग्लंडने प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे. इंग्लंडने प्लेईंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. मार्क वुड (Mark Wood) संघात परत आला आहे. टीम इंडियाने मालिकेत 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे. आता शेवटचा […]
IND Vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या (IND Vs ENG) कसोटी मालिकेत टीम इंडियाने अजेय आघाडी घेतली आहे. धर्मशाला कसोटीत विजय मिळवून ही मालिका शेवट गोड करण्याचा भारताचा इरादा असणार आहे. परंतु धर्मशाला कसोटीपूर्वीच टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये (World Test Championship) भारताला नंबर वन होण्याची संधी आहे. मात्र, यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाच्या विजयासाठी प्रार्थना […]
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळली जाणारी पाच सामन्यांची कसोटी मालिका (IND vs ENG) अंतिम टप्प्यात आली आहे. या मालिकेत भारतीय संघाने 3-1 अशी तगडी आघाडी घेतली आहे. आता अंतिम सामना 7 मार्चपासून धर्मशाला (Dharamshala)येथे खेळवला जाणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी गुरुवारी बीसीसीआयने (BCCI)पाचव्या कसोटीच्या संघामध्ये काही बदल केले आहेत. योगेश सावंतवरून […]