IND Vs ENG: इंग्लंडविरुद्ध 25 जानेवारीपासून (IND Vs ENG) सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी एक दिलासादायक बातमी आहे. टीमचा स्टार सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) याची फिटनेस अपडेट समोर आली आहे. ऋतुराज गायकवाड तंदुरुस्त होऊन तिसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध होऊ शकतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेदरम्यान ऋतुराज गायकवाडला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे गायकवाड […]