सरकार सध्याच्या हेल्थ इन्शुरन्स क्लेम पोर्टलला अर्थ मंत्रालय आणि इन्शुरन्स रेग्यूलेटरच्या अखत्यारित आणण्याची योजना तयार केली जात आहे.
फिल्म इन्शुरन्स म्हटलं की सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर निर्मात्यांना काही पैसे मिळतात असे तुमच्या मनात आलं असेल पण असे काही नाही.
प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिक प्रभावी (PM Crop Insurance) बनवण्यासाठी केंद्र सरकारने या योजनेत काही बदल केले आहेत.
हेल्थ इन्शुरन्स घेतल्यानंतर तुम्हाला खर्चाची काळजी रहात नाही. अचानक झालेल्या मेडिकल खर्चाचा भारही तुम्हाला सहन करावा लागत नाही.
कारसोबत कार इन्शुरन्स खरेदी करत असाल तर या इन्शुरन्सबरोबर काही खास अॅड ऑन्स देखील (Insurance Cover) खरेदी करा.
ट्रॅव्हल इन्शुरन्सचे अनेक फायदे मिळतात. त्यामुळे तुम्हाला फिरण्याची आवड असेल तर हा विमा खरेदी करणे फायद्याचे ठरेल.
ई इन्शुरन्स अकाउंट एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. जिथे सर्व विमा पॉलिसी सुरक्षित ठेवता येतात. या खात्याला विमा रीपॉजीटरी ऑपरेट करते.
कंपनीकडून जो कव्हर दिला जात आहे तो पुरेसा ठरतो का हा खरा प्रश्न आहे. जर असे नसेल तर वैयक्तिक इन्शुरन्स घेणे कितपत योग्य ठरेल.
रिटर्न ऑफ प्रीमियम प्लॅन नॉर्मल टर्म प्लॅन पेक्षा किती वेगळा आहे. कोणता टर्म प्लॅन घेतल्याने किती फायदा होऊ शकतो याचीही माहिती घेऊ या..
आरोग्य विम्यात वय हा एक महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे तुम्हाला किती वयात आरोग्य विमा खरेदी केला पाहिजे हे महत्वाचे आहे.