केपी शर्मा ओली चीन समर्थक म्हणून ओळखले जातात. आता त्यांनी पुन्हा देशाचा कारभार हाती घेतला आहे.
सन 2024 मध्येही जगातील अनेक देशांना गरिबीच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. लोकांचे उत्पन्न घटले आहे.
नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजकीय संकट उभे राहिले आहे. या संकटाला माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली कारणीभूत ठरले आहेत.
चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी चीनने पाण्यासारखा पैसा ओतला आहे. पण या प्रकल्पाचं अस्तित्व संकटात सापडलं आहे.
चीन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना चालना देणारा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे.
पाकिस्तानच्या उच्च न्यायालयात सरकारी वकिलीने सांगितले की पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही.
सर्वाधिक वेगाने धावणारी बुलेट ट्रेन असणाऱ्या चीनमध्ये प्रवासी नसल्याने स्टेशन बंद करण्याची वेळ आली आहे.
Imran Khan News : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान बऱ्याच (Imran Khan) दिवसांपासून तुरुंगात बंद आहेत. निवडणुकीच्या काळातही (Pakistan Elections) ते तुरुंगात होते. आता त्यांच्या सुरक्षेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. इम्रान खान यांच्या सुरक्षेसाठी तब्बल 12 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च केले जात आहेत. रावळपिंडीतील तुरुंग अधीक्षकांनी लाहोर उच्च न्यायालयाला सादर केलेल्या अहवालातून ही […]
Pakistan PM Shehbaz Sharif ban on Red Carpet at Official Events : पाकिस्तानमध्ये सध्या मोठे आर्थिक संकट (Pakistan) निर्माण झाले आहे. शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वातील सरकारही या संकटाचा सामना करत आहे. राष्ट्रपती असिफ जरदारी यांच्यासह पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने पगार घेणार नसल्याचे जाहीर केले होते. आताही सरकारने खर्चात कपात करण्याचा निर्णय […]
China Earthquake : चीनमध्ये सध्या भुकंपांचे सत्र सुरू (China Earthquake) आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी काही प्रांतात जोरदार भूकंप झाला. किर्गीस्तान-शिनजियांग प्रांताच्या सीमेजवळ हा भूकंप झाला. भुकंपाची तीव्रता 5.6 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. कालही भूकंप (Earthquake) झाला होता. हा भूकंप जास्त शक्तिशाली होता. परंतु, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या आत 80 किलोमीटर खोल होता. तरीदेखील घरांचे […]