जळगाव जिल्ह्यातील जामनेरात महाजन यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी निवडणुकीवर भाष्य केलं.
सर्वांनाच माहिती आहे की देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याकडून विरोध होण्याची शक्यता आहे.
'मी कधीही भाजपात प्रवेश केलेला नाही. मी आजही शरद पवारांच्या पक्षात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा मी दिला होता.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यापेक्षा फडणवीस आणि महाजन मोठे नेते आहेत, अशी खोचक टीका नाथाभाऊंनी केली आहे.
Lakhpati Didi : जळगाव येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत लखपती दिदी (Lakhpati Didi) कार्यक्रम संपन्न झाला.
मराठवाडा वॉटर ग्रीड योजना पुढे नेण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी. कोकणाच्या बाबतीतही केंद्र सरकारने विचार करावा.
मला या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालेलं नाही वेळेत निमंत्रण मिळालं असतं तर कार्यक्रमाला जाणार होतो. पण आता जाणार नाही.
जळगाव ग्रामीण मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत गुलाबराव पाटील विरुद्ध गुलाबराव देवकर किंवा गुलाबराव वाघ उमेदवार असू शकतात.
गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना जोरदार टोला लगावला. उशीर कशाला करताय? आता काय मुहूर्त काढायचा का? असा टोला महाजन यांनी लगावला.
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) थेट दिल्ली गाठली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची (Amit Shah) त्यांनी भेट घेतली.