Eknath Khadse : आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी भाजपाने (Lok Sabha Election) सुरू केली आहे. निवडणुकीत मोठा विजय साकारण्यासाठी नवीन मित्रांची शोधाशोध आणि अन्य पक्षांतील नेत्यांचं स्वागत केलं जात आहे. बाहेरुन आलेल्या नेत्यांचे थेट भाजपात किंवा सहकारी पक्षांत पुनर्वसन केले जात आहे. काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी राजीनामा देत पक्षाला धक्का दिला. […]
Jalgaon News : राजकीय वैमनस्यातून गोळीबाराची आणखी एक घटना उजेडात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon News) चाळीसगावमधील भाजपाचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांचा गोळीबारात मृत्यू झाला. तीन दिवसांपूर्वी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. हल्लेखोरांनी त्यांच्यावर सात गोळ्या झाडल्या होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास महेंद्र मोरे यांचा […]
NCP Leader Eknath Khadse Criticized DCM Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आज पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गटातील नेते अजित पवार यांना टार्गेट करत आहेत. यामध्ये एकनाथ खडसे आघाडीवर असतात. शरद पवार (Sharad Pawar) यांनीच अजित […]
Gulabrao Patil Criticized Sanjay Raut : राज्य सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी (Gulabrao Patil) पुन्हा एकदा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. आम्हाला गद्दार म्हटले जात असेल पण आम्ही कोणतीही गद्दारी केली नाही. उलट पक्ष वाचविण्यासाठीच आम्हीच वेगळे झालो होतो. उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांसारखे भूत आवरावे हाच आमचा त्यांना सल्ला आहे, […]