नेपाळमध्ये 40 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या प्रवासी बसला (Nepal Bus Accident)झालेल्या भीषण अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सुरेश भोळे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळणार का? शिवसेनेकडून कोण उमेदवार असणार?
passenger train जळगाव जिल्ह्यामध्ये पॅसेंजर ट्रेनवर दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून महाराष्ट्रात तर महाविकास आघाडी भाजपला जोरदार धक्का देताना दिसत आहे.
रायगड, ठाणे, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यानंतर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सगळ्यात मोठा फटका कुठे बसला तर तो खान्देशात. त्यातही जळगाव जिल्ह्यात. गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, किशोर आप्पा पाटील, चंद्रकांत पाटील, लता सोनावणे अशा एका-दोघांनी नाही तब्बल पाच आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली. सर्व जण शिंदेंच्या सेनेत जाऊन स्थिरावले. मागच्या दोन वर्षांच्या काळात ठाकरेंनी शक्य असेल तिथे […]
जळगाव : तिकीट कापल्याने भाजपवर (BJP) नाराज असलेल्या खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil ) यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. उद्या (3 एप्रिल) दुपारी साडे बारा वाजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्री निवासस्थानी पाटील यांचा पक्षप्रवेश होणार आहे. उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी याबाबत माहिती दिली आहे. पाटील […]