ब्राह्मणवाडा गावाचे शूर सुपुत्र संदीप पांडुरंग गायकर (Sandeep Gaiker) हे दहशतवाद्यांशी लढताना देशासाठी शहीद झालेत.
जम्मू काश्मिरातील किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत जोरदात धुमश्चक्री उडाली. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला.
आता भारतीय फिल्म इंडस्ट्रीनेही तुर्कीला धडा शिकवण्याचा निश्चय केला आहे. भारतीय चित्रपट आणि टिव्ही शोचे तुर्कीत होणारे शुटिंगवर AICWA ने बंदी घातली आहे.
पाकिस्ताकडील अणुबॉम्ब आयएईएच्या देखरेखीखाली आणला पाहिजे असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
Encounter Between Terrorists And Security Forces In Pulwama : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Jammu Kashmir) येथील त्राल भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. जम्मू-काश्मीर पोलिस आणि सुरक्षा दलांनी अवंतीपोराच्या त्राल भागात दोन ते तीन दहशतवाद्यांना (Terrorists) घेरले असल्याची माहिती मिळतेय. हे दहशतवादी दहशत पसरवण्याच्या उद्देशाने आले होते, परंतु अद्यापपर्यंत कोणीही मारले गेल्याचे वृत्त नाही. […]
India Pakistan War : एविएशन एक्सपर्ट आणि सैन्य इतिहासकार टॉम कूपर यांनी भारत पाकिस्तान युद्धाबाबत (India Pakistan War) एक मोठा दावा केला आहे. भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान (Operation Sindoor) पाकिस्तान विरुद्ध हवाई युद्धात सरळसरळ भारतच विजेता राहिला. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने थेट पाकिस्तानात एअर स्ट्राईक केली. भारतीय सैन्याचे हवाई हल्ले अतिशय अचूक होते. यानंतर बिथरलेल्या […]
भारतीय सैन्यातील वरिष्ठ अधिकारी आणि स्वतः पीएम मोदी आपल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांचं नावही घेतलं नाही.
भारत आणि अमेरिकेच्या नेत्यांत फक्त सैन्य स्थितीवर चर्चा झाली. व्यापाराच्या मुद्द्यावर कोणतीही चर्चा झाली नाही.
भारत सरकारने स्पष्ट केले आहे की जम्मू काश्मीरशी (India Pakistan Tension) संबंधित कोणताही मुद्दा हा द्विपक्षीयच आहे.
पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर देण्यासाठी ज्या चिनी बनावटीच्या हत्यारांची मदत घेतली ती सगळीच हत्यारे अपयशी ठरली.