देशाबरोबर एकजुटीने उभे राहत आम्ही तुर्की, अजरबैजान आणि चीनसाठी फ्लाइट बुकिंग, हॉटेल बुकिंग थांबवले आहे असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
पाकिस्तानच्या एअर डिफेन्स नेटवर्कमध्ये अलर्ट मिळाल्यनंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरने अमेरिकेत फोन केला.
भारतीय सैन्याने आपल्या शौर्याचे प्रदर्शन करत संयमाचा परिचय देत पाकिस्तानच्या सैन्य ठिकाणांवर हल्ले केले.
India Pakistan War : भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविरामाची घोषणा कागदावरच राहिली आहे. युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर तीन तासातच पाकिस्ताने पुन्हा ड्रोन हल्ले सुरू केले आहेत. जम्मूतील उधमपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा ड्रोन हल्ला झाला आहे. यानंतर संपूर्ण शहरात ब्लॅकआउट करण्यात आले आहे. सायरन वाजवण्यात येत आहेत. फक्त श्रीनगरच नाही तर बारामूला आणि बडगाममध्येही गोळीबाराचे आवाज ऐकू […]
India Pakistan War : भारताच्या कुरापती काढण्याचे पाकिस्तानचे (India Pakistan War) उद्योग सुरुच आहेत. आजही पाकिस्तानने जम्मूसह काही शहरांत हल्ले करण्याचा प्रयत्न केला. नागरी विमानांच्या आडून भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे. जम्मू, पठाणकोट, पोखरण, फिरोजपूर येथे ड्रोनद्वारे हल्ले केले आहेत. भारताच्या सतर्क असलेल्या यंत्रणेने सर्व ड्रोन हवेतच नष्ट केले. जम्मूसह अन्य शहरांतही […]
भारत सरकारने टेरिटोरियल आर्मी (प्रादेशिक सेना) सक्रिय करण्याचे आदेश दिले आहेत.
पाकिस्तानने मंगळवारी रात्री जम्मू, उधमपूर, सांबा, अखनूर, नगरोटा, पठाणकोट भागात ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्य सातत्याने कारवाई करत आहे. याच दरम्यान इंटरनेटवर IC 814 ट्रेंड करत आहे.
पाकिस्तानकडून भारताच्या कुरापती काढणं सुरुच आहे. आताच हाती आलेल्या माहितीनुसार जम्मूच्या विविध भागांत ड्रोनद्वारे हल्ला केला गेला आहे.
India Pakistan War : पाकिस्तानकडून भारताच्या कुरापती काढणं सुरुच आहे. आताच हाती आलेल्या माहितीनुसार जम्मूच्या विविध भागांत ड्रोनद्वारे हल्ला केला गेला आहे. जम्मूत काही ठिकाणी मोठा आवाज ऐकू आला. यानंतर येथे सॉयरन वाजू लागले. संपूर्ण जम्मूत ब्लॅकआऊट करण्यात आले. लोकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. यानंतर जम्मूत एअर डिफेन्स सिस्टीम अॅक्टिव्ह करण्यात आली. जम्मूत पाच […]