Jitendra Awhad News : आक्रमक सेना जेव्हा युद्धाला निघते तेव्हा तुतारी वाजवली जाते, 83 वर्षीय योद्ध्याने युद्ध पुकारलं असल्याची पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून काल रात्री शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह देण्यात आलं आहे. हे चिन्ह मिळाल्यानंतर आता उद्या रायगडावरुन चिन्हाचं […]
Sunil Tatkare replies Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही गटांच्या नेत्यांत जोरदार आरोप प्रत्यारोप पहायला मिळत आहेत. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) अजित पवार गटावर तुटून पडले आहेत. त्यांच्याकडून रोज नवीन खुलासे केले जात आहेत. त्यांच्या या आरोपांना अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. आताही […]
Jitendra Awhad : महायुती सरकारच्या काळात राज्यातील प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याची टीका विरोधी पक्ष करत आहेत. सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्पावरून मध्यंतरी राजकारण तापलं होतं. त्यानंतर महानंद प्रकल्पाचीही (Mahanand Dairy) यात भर पडली होती. महानंद प्रकल्प गुजरातला जाणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. याच संदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी काल रात्री ट्विट करून […]
NCP Crises : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आव्हाड यांनी पुतण्या गद्दार म्हणून अजित पवारांवर टीकास्त्र डागलं होतं. त्यानंतर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनीही (Amol […]
Jitendra Awhad on Ajit Pawar : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे निवडणूक आयोगापाठोपाठ विधानसभा अध्यक्षांनी अजित पवार गटाला दिले आहे. यावरुन दोन्ही गटात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. उपमुख्मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीच्या सभेतून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांच्या टीकेला शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra […]
Rahul Narvekar Spak On Ncp Disqualification Mla : संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे घटनाज्ञच, असल्याचं म्हणत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनाच पदवीच देऊन टाकली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नूकताच निकाल दिला आहे. या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचीच असल्याचा निर्णय दिला […]
Jitendra Awhad vs Amol Mitkari : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटाचे नेते अजित पवारांवर तुटून पडले आहेत. अजितदादांवर घणाघाती टीका केली जात आहे. यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आघाडीवर असून जोरदार प्रहार करत आहेत. आताही त्यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) लक्ष्य करत टोचणारी टीका केली. ही टीका अजित पवार गटाच्या चांगलीच जिव्हारी लागली […]
Jitendra Awhad replies Dhananjay Munde : निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे सोपवलं. या निर्णयानंतर शरद पवार गटाच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) अजित पवार गटावर सडकून टीका करतात. आताही त्यांनी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे नाव घेत अजितदादांवर निशाणा साधला […]
Jitendra Awhad : मनगट आमच्याकडेच फक्त घड्याळाची चोरी झाली असल्याचा घणाघात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार गटावर केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कोणाची यावर निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर शरद पवार गटाकडून अजित पवार गटावर जोरदार टीका केली जात आहे. अशातच आता जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करीत अजित […]
Jitendra Awhad : राष्ट्रवादी पक्ष (NCP) चिन्ह गेल्यानंतर निवडणूक आयोगाकडून (Election Commission) शरद पवार गटाला तीन नावे आणि चिन्ह सुचवण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) आज निवडणूक आयोगात तीन नावे सुचवली होती. या तीन नावांपैकी शरद पवार गटाला राज्यसभा निवडणुकीसाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ (NCP Sharadchandra Pawar) हे […]