Amol Mitkari : काल निवडणूक आयोगाने शरद पवारांना (Sharad Pawar) मोठा धक्का दिला. आयोगाने राष्ट्रवादी पक्ष व पक्षचिन्हांवर अजित पवारांचा हक्क असल्याचा निर्वाळा दिलाय. निवडणुक आयोगाच्या या निकालावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जाते. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही निवडणूक आयोगाचा निकाल म्हणजे शरद पवारांची राजकीय हत्या करण्यासाठी केलेला कट असल्याची टीका […]
Ajit Pawar On Jitendra Awhad : ‘ध’चा ‘मा’ करणाऱ्यांना उत्तर द्यायला बांधिल नाही, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना सुनावलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? यावर नूकताच निवडणूक आयोगाकडून निकाल देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगाकडून अजित पवार गटाला बहाल करण्यात आलं […]
Dhananjay Munde On Jitendra Awhad : उरलेली राष्ट्रवादी नाही तर कष्टवादी असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी (Jintendra Awhad) सिद्ध केलं असल्याचा घणाघात कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी जितेंद्र आव्हाडांना विनंतीवजा इशाराच दिल्याचं बघायला […]
Jitendra Awhad On Ajit Pawar : बारामतीतील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारबाबत (Sharad Pawar) एक विधान केले होते. कुणी भावनिक होतील, शेवटची निवडणूक आहे म्हणतील. असेच आहे, तसेच आहे म्हणतील, त्यांची शेवटची निवडणूक कधी होणार आहे माहिती नाही. पण तुम्ही भावनिक होऊ नका अशी माझी विनंती आहे, असेही अजित पवार […]
Jitendra Awhad On Ajit Pawar Group : ज्या लोकांनी तुम्हाला मोठं केलं त्यांच्यासोबतच तुम्ही असं करत आहात, शरद पवार (Sharad Pawar) हुकूमशाह झाल्याचं कसं म्हणू शकता या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार गटाला सुनावलं आहे. विधी मंडळात सुरु असलेल्या अपात्र आमदार प्रकरणाच्या सुनावणीत अजित पवार गटाकडून शरद पवार हुकूमशाह असल्याचा […]
Jitendra Awhad on Ajit Pawar : ‘ही शेवटची निवडणूक आहे’ असे भावनिक आवाहन केले जाईल, शेवटची निवडणूक कधी होणार काय माहीत..? असे म्हणत बारामतीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी भावनिक आवाहनांना बळी पडू नका, असा सल्ला दिला. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवारांचा चांगलाच समाचार घेतला […]
Jitendra Awhad : राष्ट्रवादी (अजित पवार) जितेंद्र आव्हाड यांच्या (Jitendra Awhad) घरी बॅाम्ब ठेवल्याच्या निनावी फोनने मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तात्काळ बॅाम्ब शोधक आणि नाशक पथकामार्फत सर्च ॲापरेशन (Search Operation) राबविले. मात्र काहीही आढळून आले नाही. दरम्यान, पोलिसांनी निनावी फोन बाबत मुंबई पोलीस कसून तपास करत आहेत. कोणी खोडसाळपणा केली की […]
Jitendra awhad on Ganpat Gaikwad Firing : भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर गोळीबार केला. या गोळीबारात शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून सहा गोळ्या काढल्या आहेत. या गोळीबारावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यावर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad) यांनीही […]
Jitendra Awhad : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आजवर अनेक राजकीय नेत्यांना मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. तर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मारण्याचा दोन व्यक्तींचा बेत होता, मात्र हा बेत फसल्याची माहिती आहे. खुद्द जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीच याबाबत माहिती दिली आहे. यामुळं राजकीय […]
Jitendra Awhad On Sanjay Gaikwad : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)अध्यादेशानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला. त्यावरुन शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad)यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. त्यांच्या कमरेत लाथ घालून बाहेर काढा, असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं. त्या वक्तव्याविरोधात आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar […]