अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज (Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College) आणि हॉस्पिटलमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे
एआय इंजिनिअरींग सर्व्हिसेस लिमिडेटअंतर्गत विमान तंत्रज्ञ (Aircraft Technician) पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेडने (Broadcast Engineering Consultants India Limited) विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे.
विदेशात जाऊन नोकरी करण्याचं अनेक भारतीयांचं स्वप्न असतं. यासाठी मोठी मेहनतही घेतात. परंतु, फसवणुकीच्या जाळ्यात अडकतात. अशी अनेक प्रकरण उजेडात आली आहेत.
केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेने (ICAR-CIRCOT) काही रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस येथे तुमचीनोकरी करण्याची इच्छा असेल तर एक आनंदाची बातमी आहे. TISS मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहेत. टाटा मेमोरियल सेंटर (Tata Memorial Centre) मध्ये आता नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, (Institute of Management) मुंबई अंतर्गत वित्त आणि लेखा व्यवस्थापक (Finance and Accounts Manager) या पदासाठी भरती प्रकिया सुरू झाली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने नुकतीच विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीअंतर्गत फायरमन रेस्क्युअर पदे भरली जाणार.
केंद्रीय सशस्त्र पोलीस (Central Armed Police) दलात असिस्टंट कमांडंट (Assistant Commandant) पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.