रियल इस्टेट पासून मीडिया टेक्नॉलॉजी पर्यंत ट्रम्प यांचा व्यवसाय आहे. इतकेच नाही तर ट्रम्प यांनी भारतात देखील गुंतवणूक केली आहे.
US president election 2024 : अमेरिकेत पार पडलेल्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि डेमोक्रॅट पक्षाच्या कमला हॅरिस (Kamala Harris) यांच्यात काटे की टक्कर पाहण्यास मिळाली. मात्र, हाती आलेल्या निकालांनुसार डोनाल्ड ट्रमप यांनी बहुमत गाठलं असून, अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या सर्व घडामोडींमध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांना कोण […]
अमेरिका अध्यक्ष निवडणुकीचे सुरुवातीच्या मतमोजणीचे कल हाती येत आहेत. यानुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेतली आहे.
सन 2024 च्या निवडणुकीत जवळपास 98 टक्के नागरिक बॅलेट पेपरचा वापर करणार आहेत. 2020 मध्ये हा आकडा 93 टक्के इतका होता.
या निवडणुकीत अमेरिकेचा ४७ वा अध्यक्ष कोण होणार, हे निश्चित होणार आहे. मतदानाची उलटगणती सुरू असताना ट्रम्प यांनी ‘२०२०मध्ये मी व्हाइट हाऊस
निवडणुकीत लोकांची जास्त मते मिळवलेला उमेदवार कदाचित पराभूतही ठरू शकतो. हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण असे घडू शकते.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीचा ज्वर वाढू लागला आहे. प्रचाराच्या मोहिमेने जोर धरला आहे.
कमला हॅरिस यांची अध्यक्षपदी निवड झाल्यास भारत आणि अमेरिकेतील संबंध अस्थिर होऊ शकतात, असा दावा हिंदू संघटनेने केला
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरलेल्या बायडेन यांच्या उमेदवारीबाबत डेमोक्रॅटिक पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात विरोध होता.
अध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. विद्यमान अध्यक्ष भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना पाठिंबा.