बारकाईने पाहिले तर आज भारताच्या शेजारी देशांमध्ये जी सरकारे आहेत त्यामुळे भारताच्या विरोधी सूर जास्त दिसत आहे.
केपी शर्मा ओली चीन समर्थक म्हणून ओळखले जातात. आता त्यांनी पुन्हा देशाचा कारभार हाती घेतला आहे.
नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजकीय संकट उभे राहिले आहे. या संकटाला माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली कारणीभूत ठरले आहेत.
नेपाळ सरकारने भारत अमेरिकेसह अकरा देशांतून त्यांच्या राजदूताना पुन्हा माघारी बोलावले आहे. यामध्ये नेपाळी काँग्रेस कोट्यातून नियुक्त राजदूतांचाही समावेश आहे.
New Government Alliance in Nepal : नेपाळच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी (New Government Alliance in Nepal) घडल्या आहेत. पंतप्रधान पुष्प कमल दहल (प्रचंड) आणि (Pushpa Kamal Dahal) माजी पंतप्रधान शेर बहादूर देऊबा (Sher Bahadur Deuba) यांच्यातील 15 महिने जुनी युती तुटली आहे. यानंतर आता पीएम दहल चीनी समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी पंतप्रधान केपी शर्मा […]