- Home »
- Kunal Kamra
Kunal Kamra
‘…तरच माफी मागेन’, कुणाल कामराने पोलिसांसमोर ठेवली मोठी अट
Kunal Kamra Statement Apologize After Court Orders : ‘स्टँड-अप कॉमेडियन’ कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरूद्ध बदनामीकारक गाणं बनवलं, असा आरोप केला जातोय. कुणाल कामराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य केलं होतं. या व्हिडिओनंतर आक्रमक होत शिवसैनिकांनी कामराने कार्यक्रम घेतलेल्या स्टुडिओची देखील तोडफोड केल्याचं समोर येतंय. तर कामराने […]
कुणाल कामराने संविधान दाखवले, पण या पुस्तकातील नियम काय सांगतात?, काय योग्य काय अयोग्य?
संविधानाचा फोटो पोस्ट करून, कुणाल कामरा यांनी संविधान आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते असा संदेश देण्याचा प्रयत्न केला
चोर आणि गद्दार एकनाथ शिंदे…कुणाल कामरा यांनी का माफी मागावी? आदित्य ठाकरे यांचा सवाल
Aditya Thackeray Full Support To Kunal Kamra : स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर बनवलेला व्हिडिओ वादात सापडला आहे. यावरून शिवसैनिकांनी कुणाल कामरावर हल्लाबोल केलाय. कामरावर गुन्हा देखील दाखल झालाय. तर शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी (Aditya Thackeray) स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामराला (Kunal Kamra) पाठिंबा दिलाय. आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय […]
Video : गाण्यात कोणताही दोष नाही, जे गद्दार ते गद्दारच; ठाकरेंचा कुणाल कामरला फुल्ल पाठिंबा
Uddhav Thackeray Full Support To Kunal Kamra : स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर एक व्यंगात्मक व्हिडिओ बनवला आहे. यावरून शिंदे सैनिकांनी कुणाल कामरावर हल्लाबोल केलाय. त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामराला (Kunal Kamra) पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे […]
कुणाल कामरा अन् शिंदेंच्या वादात जया बच्चन यांची उडी; बाळासाहेबांचं नाव घेत शिंदेंना सुनावलं
MP Jaya Bachchan On Kunal Kamra Row : देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही? असा प्रश्न समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन
विमानात वाद ते ओलाच्या संस्थापकावर आगडपगड; कुणाल कामराच्या वादाचा रोडमॅप कसा?
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर व्यंगात्मक गाणं म्हणत शिंदेंचा गद्दार म्हणून उल्लेख केला. यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
कोण गद्दार हे सिद्ध झालंय, कुणाल कामरा प्रकरणात CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
CM Fadnavis On Kunal Kamra : कोण गद्दार हे सिद्ध झालंय अशी प्रतिक्रिया कुणाल कामरा प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
बोलताना भान राखा, कारवाई होणार, कुणाल कामरा प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदम
Yogesh Kadam On Kunal Kamra : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर एक गाणं म्हटलं आहे.
कुणाल कामरा प्रकरण, शिवसैनिक आक्रमक सेटची तोडफोड अन् 40 जणांवर गुन्हा दाखल
Kunal Kamra On Eknath Shinde : सोशल मीडियावर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओमुळे
‘…गद्दार नजर वो आये’ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचं गाणं; शिवसैनिकांमध्ये संताप, शिंदे गटाकडून तक्रार दाखल
Stand Up Comedian Kunal Kamra Video On Eknath Shinde : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Stand Up Comedian Kunal Kamra) एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कामराने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात केलेल्या एका गाण्यावरुन आता वाद निर्माण झालाय. कुणाल कामराने स्टँड अप कॉमेडीमध्ये महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य केलं आहे. त्याने एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टीका केलीय. हा […]
