‘माधुरी’ ऊर्फ ‘महादेवी’ हत्तीणीला गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात नेण्यात आले आहे. या प्रकरणावरुन कामराचा थेट प्रश्न.
Violation Of Rights Motion Pgainst Sushma Andhare and Kunal Kamra : हक्कभंग प्रकरणात सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि कुणाल कामरा (Kunal Kamra) अडचणीत आले आहेत. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनात कॉमेडियन कुणाल कामरा आणि शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या हक्कभंग प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली (Violation Of Rights Motion) आहे. यापूर्वीच्या अधिवेशनात […]
Kunal Kamra ने थेट ट्विट करत इंडियन एक्सप्रेसने घेतलेल्या मुलाखतीमधील वक्तव्यासाठी फडणवीसांना टोला लगावला आहे.
Bombay High Court Order Dont Arrest Kunal Kamra : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना ‘देशद्रोही’ म्हणल्याप्रकरणी स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामराला (Kunal Kamra) मोठा दिलासा मिळालाय. कुणाल कामराला अटक करू नये, असं मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) म्हटलंय. काल याप्रकरणी सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयाने हे आदेश दिलेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध […]
Kunal Kamra Case : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कुणाल कामराच्या (Kunal Kamra) याचिकेवरील
Kunal Kamra On BookMyShow : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विरोधात स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा
Kunal Kamra च्या शोला उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांनाही समन्स बजावले आहे. त्यामुळे कुणाल कामराने या प्रेक्षकाची माफी मागत थेट एक ऑफर दिली आहे.
मुंबई पोलिसांनी याआधी दोन वेळेस समन्स बजावले होते. मात्र या दोन्ही वेळी कुणाल कामरा चौकशीसाठी हजर राहिला नाही.
कुणाल कामराला चौकशीसाठी तीन वेळेस समन्स बजावण्यात आले आहे. मात्र तो अजूनही हजर झालेला नाही.
Kunal Kamra : गेल्या दहा वर्षांपासून मी जिथे राहत नाही, तेथील पत्त्यावर जाऊन येणे म्हणजे तुमचा वेळ व सार्वजनिक यंत्रणेचा अपव्यय करणे.