भाजपने जम्मू-काश्मीर निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी मागे घेतली आहे. बदलांसह नवीन यादी जाहीर केली जाईल.
दौलत बेग ओल्डी येथे लष्करी सराव सुरू असताना मोठा अपघात झाला. नदी ओलांडताना ५ जवान शहीद झाले आहेत.
नवी दिल्ली : लोकसभा निडणुकीसाठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपनं कलम 370 (Article 370) आणि राम मंदिराचा मुद्दा कळीचा बनवला आहे. मात्र, कलम 370 आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकावर दमदार भाषण ठोकलेल्या विद्यमान खासदाराचे तिकीट कापत मोदी-शाहंनी (Narendra Modi) घरचा रस्ता दाखवला आहे. भाजपकडून आज (दि.23) लडाखसाठी उमेदवार जाहीर केली. मात्र, कलम 370 आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकावर […]
Earthquake in Ladakh Kargil : दक्षिण आशियातील देशांत मागील काही दिवसांपासून सातत्याने भूकंप (Earthquake) होत आहे. आताही लद्दाखमधील कारगिल भागात जोरदार भूकंप झाला. या भुकंपाची तीव्रता 5.2 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. याआधी 16 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरच्या काही भागात भूकंप झाला होता. तसेच शुक्रवारी गुलमर्ग आणि श्रीनगर भागातही […]
India-China LAC: लडाखमध्ये (Ladakh) चिनी सैनिकांनी भारतीय मेंढपाळांना (India-China LAC) अडवून त्यांना धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरुन काँग्रेसने (Congress) केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या व्हिडिओमध्ये चिनी सैनिक मेंढपाळांना धक्काबुक्की करताना आणि वाद घालताना दिसत आहेत. काँग्रेसने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर (X) हँडलवरून ट्विट केला आहे. द इंडियन एक्स्प्रेसमधील […]