- Home »
- Laxman Hake
Laxman Hake
शरद पवार अन् जरांगेंची लाईन एकच; हाकेंनी वात पेटवत फोडलं नव्या वादाला तोंड
मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे हत्यार उपसलेल्या मनोज जरांगेंनी 13 ऑगस्टपर्यंत उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली आहे.
Laxman Hake : आता आरक्षण वाचवायला फुले-शाहू-आंबेडकर येणार नाहीत…
आता तुमचं आमचं आरक्षण वाचवायला फुले-शाहू-आंबेडकर येणार नाही, त्यामुळे आपल्यालाच ते वाचवावं लागणार असल्याचं मोठं विधान ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केलंय.
‘जरांगे, फूट पाडण्याचे फालतूगिरी, धंदे बंद करा’; हाकेंनी कडक शब्दांत दम भरला!
'जरांगे, फूट पाडण्याचे फालतूगिरी धंदे बंद करा', या शब्दांत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांना कडक शब्दांत दम भरलायं. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते.
Laxman Hake : … म्हणून शरद पवार भुजबळांची भेट, लक्ष्मण हाकेंचा मोठा खुलासा
Laxman Hake : आज मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट
जरांगे नावाच्या भुताला बाटलीत बंद करा अन् अरबी समुद्रात…; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
मनोज जरांगे नावाच्या भूताला बाटलीत बंद करून अरबी समुद्रात फेकून द्या, असे वादग्रस्त लक्ष्मण हाके यांनी केले आहे
बेकायदेशीर कुणबी नोंदणी सुरू, मुख्यमंत्री शिंदे अन् जरांगेंची मिलीभगत…; हाकेंचा गंभीर आरोप
राज्यातील शिंदे सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात मिलीभगत आहे. शिंदे सरकार हे ओबीसी समाजाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. - लक्ष्मण हाके
शरद पवारांनी लोकसभेला माझं तिकीट फायनल केलं होतं…; लक्ष्मण हाकेंचा गौप्यस्फोट
मी उमेदवारी मागायला शरद पवार यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी माझं तिकीट फायनकलं केलं होतं. - ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके
…तर मुख्यमंत्र्यांपासून टोपेंपर्यंत सगळ्यांना पाडा; असं का म्हणाले ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके?
ओबसी आणि मराठा एक संघर्ष उभा राहिल्याची परिस्थिती राज्यात झाली आहे. आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी यावर भाष्य केलं आहे.
मनोज जरांगेंनी छगन भुजबळ नावाची कावीळ, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा…; हाकेंची टीकास्त्र
मनोज जरांगे यांना छगन भुजबळ या नावाची कावीळ झाली आहे. त्यामुळे त्यांना सर्वत्र छगन भुजबळ यांचे चित्र दिसते. - हाके
झालं गेलं सोडा, ओबीसी-मराठा बांधवांनी पटवून घ्यावं; हाकेंच्या आंदोलनानंतर जरांगेंचा पवित्रा
झालं गेलं सोडा, ओबीसी-मराठा बांधवांनी पटवून घ्यावं, असा पवित्रा मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे यांनी लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनानंतर घेतलायं.