Leopard Attack in Ahilyanagar : राहुरी तालुक्यातील वडनेर येथील शेतकरी शोभाचंद गव्हाणे यांचा पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack)
अहिल्यानगर शहरातील बोल्हेगाव या गजबजलेल्या (Leopard Attack) ठिकाणी बिबट्याने एका युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.