Lok Sabha 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha 2024) वारे जोरात वाहू लागले आहेत. या निवडणुकांनंतर राज्यात विधानसभेच्याही निवडणुका होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांनीही तिकीटासाठी पक्षाकडे मागणी सुरू केली आहे. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी रावेर […]
मुंबई : राज्यात लवकरच आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांसह सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मागे राहिलेली नाही. अशात मनसेची (MNS) लोकसभा निवडणुकीसाठीची संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. लोकसभेच्या (Lok Sabha) 48 पैकी 14 जागांवर उमेदवारांची चर्चा झाली असून […]
Girish Mahajan : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असून राजकीय (Lok Sabha 2024) पक्षांकडून या निवडणुकांची जोरदार तयारी केली जात आहे. जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यात आता राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खळबळजनक विधान केले आहे. राज्याच्या राजकारणात निवडणुकीच्या आधी म्हणजेच पुढील 15 ते 20 दिवसांत मोठा राजकीय भूकंप होणार […]
YS Sharmila joins Congress : आंध्र प्रदेशच्या राजकारणात आज मोठी घटना घडली. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी वाय. एस. शर्मिला (YS Sharmila) यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आगामी लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या (Lok Sabha 2024) पार्श्वभुमीवर शर्मिला यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाने पक्षाला राज्यात ताकद मिळाली आहे. शर्मिल यांनी त्यांचा वायएआर तेलंगणा हा पक्षही काँग्रेसमध्ये विलीन […]
Lok Sabha 2024 : लोकसभा निवडणुका जवळ आल्या (Lok Sabha 2024) आहेत. राज्यात ज्या मतदारसंघात जोरदार रस्सीखेच सुरू आहे त्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघही आहे. या मतदारसंघातून उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे बंधू किरण सामंत इच्छुक आहेत. त्यांनी तशी इच्छा व्यक्तही केली आहे. यामध्ये आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी एन्ट्री घेतली आहे. […]
Lok Sabha 2024 : राज्याच्या राजकारणात नगर जिल्ह्याचा (Lok Sabha 2024) चांगलाच दबदबा आहे. साखरसम्राटांचाही जिल्हा म्हणून नगरचं नाव आहे. सरकार कोणाचंही असो मंत्रीपदात नगर जिल्ह्याला झुकतं माप मिळतंच. आताही राज्याचं महसूल खातं राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या रुपात नगर जिल्ह्याकडेच आहे. अशा राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या नगर जिल्ह्यात निवडणुकांचे ढोल वाजण्यास सुरुवात झाली […]
Lok Sabha 2024 : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक चांगलीच गाजण्याची (Lok Sabha 2024) चिन्हे दिसत आहे. एकतर या मतदारसंघाचे विद्यमान खासदार भाजपाचे सुजय विखे आहेत. तर दुसरीकडे हा मतदारसंघ भाजपाकडून हिसकावण्याची तयारी शरद पवार गटाकडून सुरू झाली आहे. त्यामुळे सुजय विखेंना टक्कर देऊ शकेल असा उमेदवार शोधला जात आहे. यातूनच राहुरी विधानसभा मतदारसंघाचे […]