Lok Sabha Election 2024 : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या तीन (Ayodhya Ram Mandir) दिवसांनंतर भाजपाने लोकसभा निवडणुकांची मोहिम सुरू केली आहे. भारतीय जनता पार्टीचे (Lok Sabha Election 2024) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रचार मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी एक खास थीम साँगही लाँच करण्यात आले. ‘सपने […]
Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागावाटपाबाबत (Lok Sabha Election 2024) चर्चा करण्यासाठी आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत जागावाटपावर चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना निमंत्रित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील […]
Pune News : पुण्यातील कोथरूड परिसरात मोठी दहशत (Pune News) माजवणारा कु्ख्यात गुंड गजा मारणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Partha Pawar) यांची आज पुण्यात भेट झाली. लोकसभा निवडणुका अगदी जवळ आलेल्या असतानाच दोघांची भेट झाली. आता या भेटीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) अनुषंगानेच […]
INDIA Alliance : लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला (INDIA Alliacne) जोरदार धक्के बसू लागले आहेत. आधी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा करत पहिला धक्का दिला. त्यानंतर थोड्याच वेळात आम आदमी पार्टीने (AAP) दुसरा धक्का दिला आहे. पंजाब राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी पंजाबमध्ये लोकसभेच्या सर्व […]
Prakash Ambedkar Appeal to Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) 20 जानेवारी रोजी लाखो मराठा समाजबांधवासंह मुंबईकडे निघणार आहेत. या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मनोज जरांगे पाटील यांना खास आवाहन केले आहे. लोकसभा निवडणुकीत जिंकून मराठा आरक्षणासाठी चांगला […]
Prithviraj Chavan Criticized BJP : अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत (Ram Mandir) तयारी सुरू असून या सोहळ्याला आता फक्त दोनच दिवस राहिले आहेत. देशभरात सध्या हाच विषय चर्चेत असून राजकारणातही पडसाद उमटताना दिसत आहेत. काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपला (BJP) यश मिळत नाही म्हणून […]
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची (Uddhav Thackeray) शिवसेना पुन्हा चौकशीच्या रडारवर आली आहे. सूरज चव्हाण, राजन साळवी , रवींद्र वायकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर हे ठाकरे गटाचे नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना ईडीकडून अटक झाली आहे तर राजन साळवी यांच्यावर एसीबीची कारवाई सुरू आहे. महिला संघटनासाठी राज्य दौऱ्यावर […]
Lok Sabha Election 2024 : देशात आता लोकसभा निवडणुका जवळ आल्या (Lok Sabha Election 2024) आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. जागावाटपाच्या चर्चा सुरू झालेल्या असतानाच कर्नाटक राज्यातून (Karnataka) मोठी बातमी समोर आली आहे. माजी पंतप्रधान आणि जनता दलाचे (सेक्युलर) नेते एच. डी. देवेगौडा (HD Deve Gowda) यांनी निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली […]
‘आमचं ठरलयं’ इथपासून ते ‘आमचं तुटलयं’… असा प्रवास पाच वर्षात पूर्ण करत कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Lok Sabha) मतदारसंघातील राजकीय वातावरण 180 अंशात बदलले आहे. गतवेळी आमचं ठरलयं म्हणत जे सतेज पाटील (Satej Patil) पक्षाच्या भूमिकेविरोधात जाऊन शिवसेनेच्या संजय मंडलिकांच्या विजयासाठी प्रयत्न करत होते त्याच सतेज पाटलांनी आता मंडलिकांच्या पराभवासाठी फिल्डिंग लावली आहे. तर ज्या मंडलिकांच्या […]
NCP News : लोकसभा निवडणुका जवळ येत चालल्याने राज्यातील राजकारण (Lok Sabha 2024) ढवळून निघत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील जागावाटप अंतिम झालेले नाही. त्यातच आता महायुतीने पुढील पाऊल टाकले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना व महायुतीच्या इतर ११ घटक पक्षांच्यावतीने येत्या १४ जानेवारी रोजी महाराष्ट्रभरात जिल्हास्तरीय मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. या मेळाव्यांसाठी राष्ट्रवादी […]