अहमदनगर – लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय नेते मंडळीकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. आता भाजपचे नेते राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) पाटील यांनी कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचे (Balasaheb Thorat) नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. देशातील राज्यातील स्वतःला काँग्रेसचे मोठे नेते समजता, पण दुर्दैवाने जिल्ह्यात एक जागा काँग्रेसच्या वाट्याला आणता आली […]
Pratibha Dhanorkar : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. आता काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. चंद्रपूर भाजपचे उमेदवार काँग्रेस हे लक्ष्मीदर्शन करून कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेत आहेत. त्यामुळे मतदारांनी लक्ष्मी स्वीकारावी आणि मतदान करावे, असे वादग्रस्त विधान […]
Pankaja Munde on Sharad Pawar NCP Candidate List : शरद पवार गटाने काल उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून (Beed Lok Sabha) बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे आता या मतदारसंघात पंकजा मुंडे आणि (Pankaja Munde) बजरंग सोनवणे यांच्यात सामना निश्चित झाला आहे. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे […]
Lok Sabha Elections : निवडणूक म्हटली की पक्षांतराची खेळ सुरूच असतो. कधी तिकीट (Lok Sabha Elections) मिळणे म्हणून तर कधी पक्षावरील नाराजी तर कधी अन्य कारणांमुळे नेते मंडळी पार्टी बदलत राहतात. आताची लोकसभा निवडणूक सुद्धा याला अपवाद नाही. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधी आणि जाहीर झाल्यानंतर अनेकांनी या पक्षातून त्या पक्षात उड्या मारल्या आहेत. काँग्रेस, […]
Navneet Rana Cast Certificate hearing in Supreme Court : अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या (Navneet Rana) जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणात आज सुप्रीम कोर्टाने निकाल (Supreme Court) दिला. न्यायालयाने नवनीत राणा यांचे प्रमाणपत्र वैध ठरवले. या निर्णयामुळे नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीने विद्यमान खासदार नवनीत राणा यांना पुन्हा […]
Bihar Politics LJPR Leaders Resignation : देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू (Lok Sabha Election) आहे. सध्याच्या काळात राजकीय पक्षांच्या जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. ज्या जागा निश्चित होत आहेत तेथे उमेदवारांची घोषणा केली जात आहे. मात्र या उमेदवारांच्या घोषणेबरोबरच बंडखोरी आणि राजीनामा नाट्याचा सामना वरिष्ठ नेत्यांना करावा लागत आहे. असाच खळबळजनक प्रकार बिहार राज्यात (Bihar Politics) […]
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या काळात महायुती नाराजी आणि बंडखोरीचा सामना (Lok Sabha Elections 2024) करत आहे. उमेदवारांना दिलेली उमेदवारी रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे तर काही जणांना मतदारसंघातील नाराजी भोवली आहे. यामध्ये चक्क विद्यमान खासदार भरडले गेले आहेत. महायुतीच्या जागावाटपात आतापर्यंत एकनाथ शिंदेंच्या चार (Eknath Shinde) खासदारांचा पत्ता अशा पद्धतीने कट करण्यात […]
Raju Shetti : लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाने काल चार उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये हातकणंगले मतदारसंघातून सत्यजित पाटील यांना तिकीट दिले. या मतदारसंघातून आधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी निवडणूक (Raju Shetti) लढवतील अशी चर्चा होती. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर त्यांनी अनेकदा चर्चाही केली होती. मात्र, राजू शेट्टींच्या अटी आम्हाला मान्य झाल्या नाहीत असे […]
Yavatmal-Washim Loksabha Updates : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) अर्ज भरण्याची उद्या (४ एप्रिल) शेवटची तारीख आहे. मात्र, यवतमाळ-वाशिममध्ये (Yavatmal-Washim Loksabha) शिंदे गटाने अद्याप उमेदवार जाहीर केला नाही. विद्यमान खासदार भावना गवळींचं (Bhavana Gawali) तिकीट कापून संजय राठोडांना (Sanjay Rathod) तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गवळींना अद्याप उमेदवारी जाहीर न झाल्यानं गवळी समर्थक आक्रमक […]
Amol Kolhe News : शिरुर मतदारसंघात यंदाही लोकसभेचं तिकीट मिळताच खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) चांगलेच आक्रमक झाले आहेत. आगामी काळात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करण्याचा अजेंडा त्यांनी सेट केला आहे. याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली. शेतकऱ्यांसाठीच्या खतांच्या गोण्यांवर पंतप्रधान मोदींचा फोटो अन् तोही आचारसंहितेच्या काळात. हा मुद्दा कोल्हेंच्या चाणाक्ष नजरेतून सुटला नाही. त्यांनी याच मुद्द्यावर […]